5 rule two by land record जमिनीचे गुंठे गुंठे तुकडे करून विकणे झाले शक्य जमीन खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा.

0
99
5 rule two by land record
5 rule two by land record

5 rule two by land record जमिनीचे गुंठे गुंठे तुकडे करून विकणे झाले शक्य जमीन खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा.

6 rule two by land record जी भातशेतीच्या लागवडीसाठीआणि राबखताच्या प्रयोजनार्थ उपयोगात आणली जाणारी जमीन या कॅटेगरीत येते. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, 1947 नुसार याप्रकारच्या जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र 20 गुंठे ठरवण्यात आलं आहे.

पावसाच्या पाण्यावर केली जाणारी जमीन या प्रकारात मोडते. याप्रकारच्या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 15 गुंठे ठरवण्यात आलं आहे 6 rule two by land record

कॅनॉल, मोट, पाट याने शेतीसाठी पाणीपुरवठा होत असलेली जमीन बागायत जमीन म्हणून ग्राह्य धरली जाते. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, 1947 अन्वये विहीर बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 20 गुंठे, तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 10 गुंठे निश्चित करण्यात आलं आहे.

आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे शेतजमिनीचं किती क्षेत्र म्हणजे एक तुकडा हे तुमच्या महसूल विभागानुसार बदलतं. त्यामुळं ते एकदा तुम्ही चेक करून घ्या.

तर मग ही अशी तुकडेबंदी महाराष्ट्रात लागू होती.

असं असतानाही अगदी एक, दोन, तीन गुंठे असे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते आणि त्याची दस्त नोंदणीही होत होती. मग याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील जिल्हा दुय्यम निबंधकाना तीन सूचना दिल्या होत्या.

पहिली सूचना –

एखाद्या सर्व्हे नंबरचे (गट नंबर) क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल, तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही.

म्हणजेच विकत एक, दोन अथवा तीन गुंठे जमीन तुम्ही विकत घेणार असाल तर ती तुमच्या नावे होणार नाही.
मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा ‘ले-आउट’ करून त्यामध्ये एक, दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल, तर अशा मंजुरी घेतलेल्या ले-आउट’ मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.

दुसरी सूचना

यापुर्वीच ज्याने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल, अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

तिसरी सूचना

एखाद्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत याआधीच हददी निश्चित होऊन किंवा मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हदद निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा तुकड्याची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मात्र त्याचवेळी अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू रहातील.

आता मात्र या सर्व अटी उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या आहेत.

त्यामुळं आता राज्य सरकार पुन्हा कोणता कायदा आणतं की न्यायालयाचा निर्णय आहे तसा मान्य करतं हे येणाऱ्या काळातच कळेल. बाकी जगू तात्याची कॉलर आता पुन्हा टाइट होईल हा भाग वेगळा.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here