AIIMS Nagpur Bharti 2023: AIIMS नागपूर अंतर्गत 190 रिक्त पदांची भरती सुरु!

0
38
AIIMS Nagpur Bharti 2023
AIIMS Nagpur Bharti 2023

AIIMS Nagpur Bharti 2023: AIIMS नागपूर अंतर्गत 190 रिक्त पदांची भरती सुरु!

AIIMS Nagpur Bharti 2023

AIIMS Nagpur Bharti 2023

AIIMS Nagpur  Bharti 2023:AIIMS Nagpur recruitment 2023 apply online : AIIMS Nagpur Bharti 2023: AIIMS Nagpur Vacancy 2023: upcoming AIIMS Nagpur recruitment 2022-23: AIIMS Nagpur  Job 2023

 

AIIMS Nagpur Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी जाणून घ्या पात्रता?

AIIMS Nagpur Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज 24 जुन 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे. तसेच, ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची 31 जुलै 2023 तारीख आहे.

 • पदाचे नाव — प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
 • पदसंख्या – 58 जागा
 • शैक्षणिक पात्रता — शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण — नागपूर
 • वयोमर्यादा
  • प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 2,000/-
  • SC/ST श्रेणी – रु. ५००/-
 • अर्ज पद्धती — ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108
 • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 जुन 2023 
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख — 23 जुलै 2023
 • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख –  31 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट — aiimsnagpur.edu.in

AIIMS Nagpur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 11 पदे
अतिरिक्त प्राध्यापक 09 पदे
सहयोगी प्राध्यापक 15 पदे
सहायक प्राध्यापक 23 पद

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक 1. A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.

2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

अतिरिक्त प्राध्यापक 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.

2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

सहयोगी प्राध्यापक 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.

2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

अतिरिक्त प्राध्यापक 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.

2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

सहायक प्राध्यापक 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.

2. A post graduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

Salary Details For AIIMS Nagpur Jobs

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक Level-14A (168900-220400) As per 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
अतिरिक्त प्राध्यापक Level- 13A2+ (148200 – 211400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
सहयोगी प्राध्यापक Level- 13A1+ (138300 – 209200) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
सहायक प्राध्यापक Level- 12 (101500 – 167400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).

How To Apply For All India Institute of Medical Sciences Recruitment Nagpur 2023 

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • ऑनलाईन अर्ज 24 जुन 2023 पासून सुरु होतील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.
 • ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज  ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपासून (पंधरा) १५ दिवसच्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाऊ शकतो.
 • ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची 31 जुलै 2023 तारीख आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2023

 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. मुलाखत नागपुरातच होणार आहे.
 3. पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण वेबसाइटवर टाकण्यात येईल.
 4. AIIMS नागपूर किंवा संचालक, AIIMS नागपूर यांनी ठरविल्यानुसार इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या मुलाखती/भरती प्रक्रियेत हजर राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ