Akola Anganwadi Bharti 2023:अकोला जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या नवीन रिक्त जागा भरती सुरु!!

0
40
Akola Anganwadi Bharti 2023
Akola Anganwadi Bharti 2023

Akola Anganwadi Bharti 2023:अकोला जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या नवीन रिक्त जागा भरती सुरु!!

 Akola Anganwadi Bharti 2023

Akola Anganwadi Bharti 2023

 

Akola Anganwadi Bharti 2023: Akola Anganwadi recruitment 2023 apply online| Akola Anganwadi  Bharti 2023: Akola Anganwadi Vacancy 2023: upcoming Akola Anganwadirecruitment 2022-23: Akola Anganwadi Job 2023

 

Akola Anganwadi Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी जाणून घ्या पात्रता?

Akola Anganwadi Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

Akola Anganwadi Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 60 पदे (६० पैकी हिंदी भाषीक ०५, ऊर्दु भाषीक २०)

Educational Qualification For Akola Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील.

Salary Details For Akola Anganwadi Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदासाठी रू.५५००/– दरमहा एकत्रित मानधन मिळेल. तसेच वेळावेळी शासन  आदेशानूसार मानधन वाढ देय राहील. 

How To Apply For Akola Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुण्यातील अर्ज विहित वेळेत सादर करावा. पोस्टाने आलेले अर्ज तथा उशिरा प्राप्त होणारे अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी. 
  • अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला शहर पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील. 
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
  • अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ