Bhagyashree Kanya Yojana Maharashtra : माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये!!
Latest Update 2023
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चे लाभ कोणते?
- या योजनेअंतर्गत , राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
- या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केली तर 50 हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
- जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. तेव्हा सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जातील.
- महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
- या योजनेनुसार, मुलींच्या पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना 2023या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल. ज्यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो .
- या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना दिला जाईल.
- जर तिसरे अपत्य जन्माला आले, तर आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये
माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.