Bhagyashree Kanya Yojana Maharashtra : माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये!!
Latest Update 2023
आज आपण या देशात माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत’त्यामध्ये आपण काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र व त्याचे फायदे व त्याचालाभ लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे भरायचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा,.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माजी कन्या भाग्यश्री योजना मुलीचे प्रमाण सुधारण्यासाठीआणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केली होती.
Bhagyashree Yojana 2023 अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत पालकांना सुगंधी करणे आवश्यक आहे आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पूर्वजाराची लक्षणे कुटुंबाच्या ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत येते या योजनेसाठी पात्र होते नवीन धोरणानुसार या योजनेअंतर्गत मुलीचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये वरून साडेसात लाख रुपये करण्यात आले आहे महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपये आहे, ते देखील या योजनेसाठी अर्ज करावायला पात्र असतील या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलीचा मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे .
सुकन्या समृद्धी योजनेत बदल! या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पहिले मुलगी सहा वर्षाच्या आणि दुसरी मुलगी बारा वर्षाचे झाल्यावर त्याच्याशी पैसे पात्र कुटुंबाला मिळतील खात्यातच राज्य सरकारकडून मिळालेली मुलीचे नावे असलेल्या बँकातील रक्कम अत्यंत केली जाईल या योजनेअंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बँकेत खाते उघडले जाईल.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.