गावातील भूजलाचा नकाशा आता ऑनलाईन मोबाईलवर पहा; तुमच्या गावात पाणी किती व कुठे आहे ?
- शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, व्यवसायासाठी त्याचप्रमाणे इतर दैनंदिन कमासाठी पाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पाण्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जातात. यामध्ये जलजीवन मिशन, कृषी सिंचन योजना, मिशन अमृत सरोवर, अटल भूजल योजना इत्यादी शासकीय योजना व प्रकल्पांचा समावेश आहे.
ऑनलाईन भूजल नकाशा महाराष्ट्र
- मानवी जीवनासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि याचे संवर्धन ही काळाची गरज आहे; कारण दिवसेंदिवस भूजलसाठा कमी होत चाललेला आहे असून, जल पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाईन भूजल नकाशा महाराष्ट्र: येथे क्लिक करुन पहा
यासाठी आपल्या ठिकाणच्या किंवा राज्यातील कोणत्या भागात किती भूजलसाठा आहे ? याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव, शहरांचा भूजल नकाशा ऑनलाईन (Bhujal Nakasha Online) उपलब्ध केलेला आहे.
भुजल विभागामार्फत देण्यात आलेल्या नकाशावर आपल्या गावातील भूजलाची स्थिती आपण जाणून घेऊ शकणार आहोत. भूजलाची माहिती सहजरीत्या आपल्या मोबाईलवर ॲपच्या साह्याने पाहता येणार आहे, ॲपवर काम सुरू असून लवकरच ॲप विकसित केला जाईल.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.