CDAC अंतर्गत 259 पदांची भरती सुरु!
| CDAC Pune Recruitment 2021
CDAC Pune Bharti 2021
CDAC Recruitment 2021 Details
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे येथे प्रकल्प सहयोगी,प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी पदांच्या एकूण 259 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.
Recruitment 2021
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा – 812 जागा
✅ Shikshak Bharti 2021 | शिक्षकपदाच्या 2062 जागांच्या मुलाखतीसाठी 3902 उमेदवारांची शिफारस
✅ रत्नागिरी येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Ratnagiri Job Fair 2021
✅ भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 371 Posts | Indian Air Force Recruitment 2021
✅ MOSB CAPF Bharti 2021 | वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ (CAPFs) अंतर्गत 553 पदांची भरती
✅ TIFR Mumbai Bharti 2021 | TIFR मुंबई येथे संचालक पदांची भरती सुरु
✅ Naval Ship Repair Yard Bharti 2021 | नेव्हल शिप रिपेयर यार्ड भरती २०२१
✅ NCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु | CSIR-NCL Pune Recruitment 2021
✅अॅमेझॉन 50 हजारांहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार!! खुशखबर …
✅जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांची भरती सुरु | ZP Satara Bharti 2021
✅ बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी | Bank of Maharashtra Bharti 2021
✅ UCEED नोंदणी प्रक्रिया सुरु |IIT मुंबईतर्फे महत्वाची अपडेट
✅भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ११२८ पदांची भरती सुरु | Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2021
✅TISS मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु | TISS Mumbai Recruitment 2021
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये 393 पदांची भरती | SECR Nagpur Recruitment 2021
✅पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती | Pune MahanagarPalika Recruitment 2021
✅10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी | South East Central Railway Recruitment 2021
CDAC Recruitment 2021
- पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी
- पद संख्या – 259 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती– ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 जाहिरात येथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधिक माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.