मध्य रेल्वे अंतर्गत ‘596’ पदांची बंपर भरती सुरु; 12वी, पदवीधर उमेदवारांना मिळणार संधी!!- ऑनलाईन अर्ज करा! | Central Railway Bharti 2022

0
158

मध्य रेल्वे अंतर्गत ‘596’ पदांची बंपर भरती सुरु; 12वी, पदवीधर उमेदवारांना मिळणार संधी!!- ऑनलाईन अर्ज करा! | Central Railway Bharti 2022

Central Railway Bharti 2022

 

 

Central Railway Bharti 2022

मध्य रेल्वे अंतर्गत लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदाच्या एकुण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Central Railway Bharti 2022

 • पदाचे नाव – लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक 
 • पदसंख्या – 596 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा
  • UR उमेदवार – 42 वर्षे
  • OBC उमेदवार – 45 वर्षे
  • SC/ST उमेदवार – 47 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

Educational Qualification For Central Railway Application 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक1. 10+2 or its equivalent examination from a recognized Board/University.2. The shorthand speed of 80 words per minute for a duration of 10 minutes with transcription time of 50 minutes.
SR COMML लिपिक कम TKT लिपिकDegree from a recognized university or its equivalent.
गुड्स गार्डDegree from a recognized university or its equivalent.
स्टेशन मास्टरDegree from a recognized university or its equivalent.
JR लेखा सहाय्यकDegree from recognized University. Preference will be given to person with I & II Division Honours Master Degree.
JR COMML लिपिक CUM TKT लिपिक12th (+2 Stage) or its equivalent with not less than 50% marks in theaggregate. 50% marks is not to be insisted upon in case of SC / ST /Persons with Benchmark Disability / Ex servicemen and candidates who possess qualifications higher than 12th (+2) stage
लेखा लिपिक12TH (10+2) OR its equivalent with not less than 50% marks in aggregate.50% marks is not to be insisted upon in case of SC/ST/ Person with Benchmark disability and candidate who possess qualification higher than 12th (10+2) stage

How To Apply For Central Railway Jobs 2022

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
 • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Central Railway Vacancy 2022

 • Computer Based Test (CBT)
 • written examination
 • Document Verification
 • Medical Examination.
 कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here