CGPDTM Recruitment 2023 : (CGPDTM) पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत भरती !!
CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Bharti 2023:CGPDTM Recruitment 2023:CGPDTM VaCancy 2023 apply online :CGPDTM Recruitment 2023-2024:CGPDTM 2023: upcoming CGPDTM 2023-24:CGPDTM Job 2023
CGPDTM Recruitment 2023 :नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती,भारत सरकार, पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक Government of India, Controller General of Patents, Designs, and Trade Marks (CGPDTM) अंतर्गत “पेटंट आणि डिझाइन परीक्षक, गट-अ ” पदांच्या एकूण 553 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट २०२३ आहे.
पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घेत,तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करावा.आपण वरील भरतीसाठी योग्य उमेदवार असाल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर अर्ज करा.
एकूण: 553 जागा
पदाचे नाव: पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-ए
शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी (बायो-टेक्नोलॉजी/बायो-केमिस्ट्री/केमिस्ट्री/पॉलोमर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/आयटी/फिजिक्स) किंवा पदवी (फूड टेक्नोलॉजी/बायो-मेडिकल इंजिनियरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युलेशन/इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर सायन्स/आयटी/व्हिडिओ मेकॅनिकल/मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनियरिंग) किंवा समतुल्य
वयाची अट: ०४ ऑगस्ट २०२३ रोजी, २१ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: ₹500/-]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑगस्ट २०२३
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: ०३ सप्टेंबर २०२३
- मुख्य परीक्षा: ०१ मार्च २०२३
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.