CMEGP SCHEME : युवकांना व्यवसायासाठी शासन 50 लाख रु. देणार; मुख्यमंत्री रोजगार योजना काय आहे ?

0
75
CMEGP SCHEME
CMEGP SCHEME

CMEGP SCHEME : युवकांना व्यवसायासाठी शासन 50 लाख रु. देणार; मुख्यमंत्री रोजगार योजना काय आहे ?

राज्यातील युवकांना उद्योग व व्यवसायासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकार सतत विविध योजना, उपक्रम राबवित असतात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यापैकीच एक असून महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली युवकांसाठीची ही महत्त्वकांक्षी योजना आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP SCHEME)

राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित असून उच्च शिक्षण घेतलेले आहेत; परंतु वाढती लोकसंख्या, योग्य कामाचा मोबदला, शैक्षणिक पात्रतेनुसार काम न मिळणे यामुळे बरेच तरुण बेरोजगार आहेत. तरुणांना स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असतो; परंतु स्वतःचा भांडवल नसल्याकारणाने तरुण वर्ग व्यवसायाकडे वळत नाहीत.

मुख्यमंत्री रोजगार योजना : येथे क्लिक करा

वरील सर्व बाबींचा विचार करून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यक्रम आर्थिक वर्ष 2019 पासून सुरू करण्यात आला. स्वयंरोजगार व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी व तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये चालना देणारी ही एक सर्व समावेशक योजना ठरणार आहे.

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) काय आहे ? CMEGP योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र व पात्रता इत्यादीबद्दलची थोडक्यात माहिती.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ