
CMEGP Yojana Maharashtra 2023|आता या लोकांना शासन देणार व्यवसायासाठी 50 लाख रुपये अनुदान, पहा कोणाला मिळणार अनुदान!
CMEGP Yojana Maharashtra 2023!!
राज्य सरकार व केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी, सतत नवीन योजना राबवत असतो, तर आजच्या या पोस्टमध्ये मी अशीच एक योजना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. काही लोकांना त्यांचा स्वतःचा (Business)व्यवसाय सुरू करायचा असतो,पण त्यांच्याकडे तो व्यवसाय सुरू करण्या एवढी (Money) रक्कम त्यांच्याकडे नसते. म्हणून ते लोक व्यवसायाकडे वळत नाहीत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजनेचा अर्ज करण्यासाठी ईथे क्लिक करा.
तर (CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना (Maharashtra Shashan) महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेले आहे, आणि (People) लोकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे, तर आपल्या राज्यांमध्ये बहुतांश तरुण हे सुशिक्षित आहेत उच्च शिक्षण घेतलेले आहेत, परंतु; त्यांना कामाचा मोबदला योग्य मिळत नाही
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजनेचा अर्ज करण्यासाठी ईथे क्लिक करा.
आणि हे वाढती लोकसंख्या व शैक्षणिक पात्रता नुसार काम न मिळणे, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टींमुळे करून हे बेरोजगार आहे, तर (youth) तरुणांना स्वतःचा व्यवसाय व उद्योग हा सुरू करायचा असतो, पण त्यांच्याकडे तो व्यवसाय सुरू करण्याआधी भांडवल नसल्यामुळे, ते लोक त्या व्यवसायाकडे वळत नाही.
तर अशा सर्व बाबींचा विचार करून, तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना सुरू करण्यात आली, तर आर्थिक वर्ष २०१८ पासून या योजनेला सुरुवात झाली, तर स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी या तरुणांना उपलब्ध करून देणे, व तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये चालना देणारे हि एक महत्त्वाची आणि चांगली योजना आहे.
अनुदान दोन प्रकारे मिळते, एक म्हणजे अर्जदार जर शहरी भागामध्ये असेल, तर त्या अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 25 टक्के अनुदान हे दिले जाते. तर दुसरे म्हणजे अर्जदार हा ग्रामीण भागातील असेल, तर त्या अर्जदाराने उभारलेल्या प्रकल्पाच्या ३५ टक्के अनुदान दिलं जातं.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना काय आहे या योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा व कोठे करायचा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.