आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Commissionerate Of Health Services Bharti 2022

0
189

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Commissionerate Of Health Services Bharti 2022

Commissionerate of Health Services Bharti 2022

 

 

 

Commissionerate of Health Services Bharti 2022

 

आरोग्य सेवा आयुक्तालय, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व्यवसायी, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका आणि इतर सदस्य पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Commissionerate of Health Services Bharti 2022

  • पदाचे नाव – मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व्यवसायी, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका आणि इतर सदस्य
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सदस्य पदावर राहणार नाहीत
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सातवा मजला, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पीडी मेलो रोड, मुंबई – 400 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
 
 
 
 
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here