चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२२

0
142

❇️ एस जयशंकर यांनी ऑकलंडमध्ये “Modi@20: Dreams Meet Delivery” या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “Modi@20: Dreams Meet Delivery” या पुस्तकाच्या न्यूझीलंड लाँचमध्ये भाग घेतला. जयशंकर यांनी Modi@20: Dreams Meet Delivery या पुस्तकातील एक भाग लिहिला आहे जो 11 मे 2022 रोजी लाँच झाला होता.

◆ Modi@20: Dreams Meet Delivery हे पुस्तक 11 मे 2022 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे तत्कालीन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.

◆ गृहमंत्री अमित शहा ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सुधा मूर्ती आणि इतर अशा बावीस मान्यवरांनी लिहिलेल्या वीस प्रकरणांचा हा संग्रह आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here