स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 7 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज | Dairy Farming Loan
तुम्हाला माहीतच असेल नागरिकांसाठी सरकार हे नवनवीन योजना राबवत असते. तुमच्यासाठी एक अशीच योजना आहे केंद्र सरकारने नुकतीच सुरु केलेली आहे. ती म्हणजे डेअरी फार्मिंग योजना. , या नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत
कोरोनाच्या काळात देशातील शेतकर्यांची आर्थिक व्यवस्था खराब होती हे आपणा सर्वांना माहीत आहे, या योजनेअंतर्गत भारताने देशातील शेतकर्यांना सुमारे 30,000 कोटी रुपयांची पुनर्वित्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेटवरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील आपले सरकार केंद्रात किंवा CSC केंद्रावर जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास आम्हाला ई-मेल वर नक्की सांगा ही विनंती.