Deolali Cantonment Board Recruitment 2022-23  | कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे विविध पदांच्या रिक्त जागा; अर्ज सुरु!

0
239

Deolali Cantonment Board Recruitment 2022-23  | कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे विविध पदांच्या रिक्त जागा; अर्ज सुरु!

Deolali Cantonment Board Recruitment 2022-23

 

Deolali Cantonment Board Recruitment 2023

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O&G विशेषज्ञ,  बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, लॅब तंत्रज्ञ, सहाय्यक आरोग्य निरीक्षक,  चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, सहायक मेकॅनिक, फिटर, केमिकल मजदूर, वाल्वमन, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ड्राफ्ट्समन (ग्रेड II), क्लिनर, सुतार, चित्रकार, मजदूर/ मदतनीस पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Deolali Cantonment Board Recruitment 2023

  • पदाचे नाव – जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O&G विशेषज्ञ,  बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, लॅब तंत्रज्ञ, सहाय्यक आरोग्य निरीक्षक,  चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, सहायक मेकॅनिक, फिटर, केमिकल मजदूर, वाल्वमन, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ड्राफ्ट्समन (ग्रेड II), क्लिनर, सुतार, चित्रकार, मजदूर / मदतनीस
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – देवळाली (नाशिक)
  • वयोमर्यादा –
    • जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O&G विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक – 23 ते 35 वर्षे
    • इतर पदे – 21 ते 30 वर्षे
    • अर्ज शुल्क –
    • UR /EWS / OBC – रु.700/-
    • महिला / SC / ST / PH / ट्रान्सजेंडर – रु.350/-
    • माजी सेवा पुरुष / विभागीय उमेदवार (UR / OBC) – रु.400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, कनॉट रोड, देवळाली कॅम्प (नाशिक) 422401
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – deolali.cantt.gov.in

Deolali Cantonment Board Recruitment – Vacancy details 

पदाचे नावपद संख्या 
जनरल सर्जन01 पद
जनरल फिजिशियन01 पद
O&G विशेषज्ञ02 पदे
बालरोगतज्ञ01 पद
भूलतज्ज्ञ01 पद
नेत्ररोगतज्ज्ञ01 पद
दंत शल्यचिकित्सक01 पद
लॅब तंत्रज्ञ01 पद
सहाय्यक आरोग्य निरीक्षक01 पद
चौकीदार02 पदे
प्रयोगशाळा परिचर01 पद
सहायक मेकॅनिक01 पद
फिटर01 पद
केमिकल मजदूर01 पद
वाल्वमॅन 01 पद
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)01 पद
ड्राफ्ट्समन (ग्रेड II)02 पदे
क्लिनर02 पदे
सुतार01 पद
चित्रकार01 पद
मजदूर/ मदतनीस02 पदे

Educational Qualification For Deolali Cantonment Board Recruitment 2022-23

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल सर्जनMBBS degree with MS General Surgery / DNB from institute recognised by Medical Council of India and registration with Medical Council of India orMaharashtra Medical Council.
जनरल फिजिशियनMBBS + MD/DNB/FCPS from recognised institute by Medical Council ofIndia and registration with Medical Council of India or Maharashtra Medical Council.
O&G विशेषज्ञMBBS with MD/MS GYN/DGO/DNB from institute recognised by Medical Council of India and registration with Medical Council of India orMaharashtra Medical Council.
बालरोगतज्ञMD Paed / DCH/ DNB from institute recognised by Medical Council of India and registration with Medical Council of India or Maharashtra MedicalCouncil.
भूलतज्ज्ञMBBS with MD Anaesthetist / DA / DNB from institute recognised by Medical Council of India and registration with Medical Council of India orMaharashtra Medical Council.
नेत्ररोगतज्ज्ञMBBS + MS Ophthalmology / DOMS/DNB/FCPS from institute recognised by Medical Council of India and registration with Medical Council of India orMaharashtra Medical Council.
दंत शल्यचिकित्सकBDS with 02 Yrs experience or MDS (without exp) (Experience in Govt. Health Sector will be preferred.) & Registered with Medical Council of India and Maharashtra State Dental Council.
लॅब तंत्रज्ञDegree in Chemistry or Biology or Botany or Zoology or Microbiology or Biotechnology or Forensic Science from recognised university and Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) from the Govt. recognised Institution.
सहाय्यक आरोग्य निरीक्षकHSC/12th with Sanitary Inspector Course certificate from Govt. recognised Institute.
चौकीदार10th Passed from a Govt. recognised school
प्रयोगशाळा परिचर12th / HSC Passed from a Govt. recognised school and Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) from the Govt. recognised Institution.
सहायक मेकॅनिक10th Passed from a Govt. recognised school and ITI passed certificate i.e.NCVT in the Mechanic trade.
फिटर10th Passed from a Govt. recognised school and ITI passed certificate i.e.NCVT in the Fitter trade.
केमिकल मजदूर8th Passed from a Govt. recognised school
वाल्वमॅन 10th Passed from a Govt. recognised school.
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)Diploma in Electrical Engineering of Three years duration passed from a Govt. recognised institute or Degree in Electrical Engineering from a recognised institute.
ड्राफ्ट्समन (ग्रेड II)10th / SSC Passed and Draftsman (Civil) ITI course from Govt. recognised institute.
क्लिनर7th Passed from a Govt. recognised school.
सुतार10th Passed from a Govt. recognised school and ITI passed certificate i.e.NCVT in the Carpenter trade.
चित्रकार10th Passed from a Govt. recognised school and ITI passed certificate i.e. NCVT in the painter trade.
मजदूर/ मदतनीस7th Passed from a Govt. recognised school.

Salary Details For Deolali Cantonment Board Bharti 2022-23

पदाचे नाववेतनश्रेणी
जनरल सर्जन56100-177500 (Level – 20)
जनरल फिजिशियन56100-177500 (Level – 20)
O&G विशेषज्ञ56100-177500 (Level – 20)
बालरोगतज्ञ56100-177500 (Level – 20)
भूलतज्ज्ञ56100-177500 (Level – 20)
नेत्ररोगतज्ज्ञ56100-177500 (Level – 20)
दंत शल्यचिकित्सक56100-177500 (Level – 20)
लॅब तंत्रज्ञ35400-112400 (Level – 13)
सहाय्यक आरोग्य निरीक्षक25500-81100 (Level – 8)
चौकीदार15000-47600 (Level – 1)
प्रयोगशाळा परिचर21700-69100 (Level – 7)
सहायक मेकॅनिक19900- 63200 (Level – 6)
फिटर19900- 63200 (Level – 6)
केमिकल मजदूर15000-47600 (Level – 1)
वाल्वमॅन 15000-47600 (Level – 1)
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)35400-112400 (Level – 13)
ड्राफ्ट्समन (ग्रेड II)25500-81100 (Level – 8)
क्लिनर15000-47600 (Level – 1)
सुतार19900- 63200 (Level – 6)
चित्रकार19900- 63200 (Level – 6)
मजदूर/ मदतनीस15000-47600 (Level – 1)

How To Apply For Deolali Cantonment Board Recruitment 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीकरिता deolali.cantt.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here