महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 मराठी
महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 संपूर्ण माहिती मराठी | Maharashtra Pandit Deendayal Upadhyay Credit Society Deposit Protection Scheme 2022 Details In Marathi | पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा सरंक्षण योजना 2022 | पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना मराठी | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2022 | महाराष्ट्र सरकारी योजना 2022
सहकारी पतसंस्थांचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेत मोठा भाग असतो, महाराष्ट्र राज्यात सुमारे 9000 च्या जवळपास पतसंस्था आहेत या पतसंस्था सर्व राज्यात, ग्रामीण भागात तसेच शहरीभागात पसरलेले आहे या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था म्हणून काम करत असतात. पतसंस्थांचा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अर्थव्यवसाय असतो त्याचप्रमाणे शहरी भागातसुद्धा या सहकारी पतसंस्थांचा मोठा अर्थव्यवसाय असतो. या पतसंस्था छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, मजूर, तसेच निन्म मध्यमवर्गीय यांना वित्तीय सेवा देत असतात. वाचक मित्रहो, आपण या लेखामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजित प्रोटेक्शन स्कीम 2022 माहिती मराठी
ग्रामीण भागतील तसेच शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, निन्म मध्यम वर्गीय नागरिक. छोटे दुकानदार, मजूर हे मध्यम वर्गीय नागरिक या पतसंस्थांमध्ये छोट्या छोट्या ठेवींच्या स्वरुपात गुंतवणूक करतात, या गुंतवणुकीचा उपयोग हे मध्यम वर्गीय नागरिक मुलांच्या शिक्षणामध्ये तसेच कोणत्याही अडचणीच्या वेळेस त्यांना हि गुंतवणूक उपयोगात पडते, त्याचप्रमाणे लहान दुकानदरांना या छोट्या ठेवी त्यांचा व्यवसाय वाढविण्याच्या उपयोगात पडतात, त्यामुळे त्यांची हि गुंतवणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असते.
या सहकारी पतसंस्था कधी कधी आर्थिक अडचणीत सापडतात त्यामुळे निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते आणि त्यांनी गुंतवलेला पैसा त्यांना वेळेवर मिळत नाही, त्यामुळे या पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही वर्षात मागणी येत होती, हि मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून या निम्नवर्गीय आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या सहकारी पतसंस्थेमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना 2022 राज्यात सुरु केली आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजना 2022 वैशिष्ट्ये (Features)
- पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून येत होती त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली, पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना हि महाराष्ट्रातील मध्यम वर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या ठेवींचे संरक्षण करेल, ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्ये एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजना 2022 सुरु केली आहे.
सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना सुरु करण्याची घोषणा सहकारमंत्र्यांनी केली आहे, या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार विविध पतसंस्थांमधील निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय ठेवीदारांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करेल, हि पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना व्यापारी बँकांच्या ठेवीदारांना मिळत असलेल्या संरक्षणाप्रमाणे संरक्षण पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेवींना देईल.
पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना [ Highlights ]
योजनेचे | महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 |
व्दारा सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्याचे नागरिक |
उद्देश्य | योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांमध्ये असलेल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या एक लाख पर्यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करते |
योजनेची सुरुवात | 25 सप्टेंबर 2018 |
श्रेणी | राज्य शासन योजना |
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.