DIAT Pune Bharti 2023 | डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे मध्ये 24 रिक्त पदांची भरती; येथून करा अर्ज!

0
55
DIAT Pune Bharti 2023
DIAT Pune Bharti 2023

DIAT Pune Bharti 2023 | डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे मध्ये 24 रिक्त पदांची भरती; येथून करा अर्ज!

DIAT Pune Bharti 2023

DIAT Pune Bharti 2023

DIAT Pune Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

DIAT Pune Bharti 2023!!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे येथे “वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २९ मे २०२३ पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे.

DIAT Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैज्ञानिक अधिकारी 02 पदे
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 05 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक 05 पदे
सहाय्यक 05 पदे

Educational Qualification For DIAT Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारी Bachelor degree in Science
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक Bachelor’s degree in Science or Three Years full-time Diploma in Chemical Engineering / Technology
प्रयोगशाळा सहाय्यक Three Years full-time Diploma in relevant field or Bachelor degree in Science (Physics/Electronics) or equivalent
सहाय्यक Bachelor’s Degree with at least second division or its equivalent grade, accurate speed of 8000 key depressions per hour for Data Entry in the computer. Proficiency and knowledge of computer applications and operations*.

How To Apply For Defence Institute of Advanced Technology Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई-मेलवर किंवा हाताने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज २९ मे २०२३ पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे.
  • विशिष्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करावी, महत्त्वाच्या सूचना आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जदारांना अर्ज पूर्ण करावा लागेल, तो ऑनलाइन सबमिट करावा लागेल आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढावी लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जदारांना मुलाखतीच्या/ लेखी परीक्षेच्या/ ट्रेड टेस्टच्या तारखेला आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह अर्जाचा प्रिंटआउट आणण्याचा सल्ला दिला जातो, जर शॉर्टलिस्ट केले असेल.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

BMC Bharti 2023
BMC Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ