District Hospital Jalgaon Bharti 2022 | ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय जळगाव येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
District Hospital Jalgaon Bharti 2022
District Hospital Jalgaon Bharti 2022 Details
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालय जळगाव येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, व भूलतज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022
✅खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022
✅10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022
✅खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022
District Hospital Jalgaon Bharti 2022
- पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, व भूलतज्ञ
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वयोमर्यादा – 61 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गसाठी – रु.150/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – NHM कार्यालय,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जळगांव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – www.zpjalgaon.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.