आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत 5182+ पदांची  मेगा भरती अर्ज सुरु! | DMER Bharti 2023

0
172
DMER Bharti 2023
DMER Bharti 2023

आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत 5182+ पदांची  मेगा भरती अर्ज सुरु! | DMER Bharti 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत मेगा भरती सुरू झालेली आहे. विविध पदांच्या एकूण ६०००+रिक्त जागा भरण्यासाठी  योग्यतेनुसार असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

 या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

 मित्रांनो लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. तेव्हा सविस्तर माहितीसाठी ही पोस्ट संपूर्ण वाचा . तसेच या पोस्टच्या शेवटी या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात देण्यात आलेली आहे.

या भरती करता खालील प्रमाणे पदा असतील पदाचे नाव –ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक,प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका,समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार / सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका,.

पद सख्या – ६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer to PDF)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे

अर्ज पद्धती –ऑनलाईन

वयोमर्यादा –  १८ ते ३८ (राखीव व इतर माहितीसाठी  सविस्तर जाहिरात असणारी PDF बघावी)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख – १० मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३

परीक्षा शुल्क –

  • अराखीव – १०००/- + बँक चार्जेस
  • मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस

अधिकृत वेबसाईट- www.med-edu.in

DMER Mumbai Vacancy details 2023

पदांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ