Dr APJ Abdul Kalam College Bharti 2022 | डॉ. APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय येथे नोकरीची उत्तम संधी- मुलाखती आयोजित
Dr APJ Abdul Kalam College Bharti 2022
Dr APJ Abdul Kalam College Bharti 2022
डॉ. APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय अंतर्गत गेस्ट/ व्हिजिटिंग फॅकल्टी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
Dr APJ Abdul Kalam College Bharti 2022
- पदाचे नाव – गेस्ट/ व्हिजिटिंग फॅकल्टी
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्र्त्क़ पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वेतनश्रेणी – रु. 25,000/-
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरकारी महाविद्यालय, डोक्मर्डी
- मुलाखतीची तारीख – 03 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट : dnh.nic.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.