Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023 :डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023

0
46
Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023
Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna 2023 :डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023

Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna 2023

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023  Apply Online | डॉ. पंजाबराव देशमुख होस्टेल मेंटेनन्स अलाउंस | Maharashtra Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2023 Application Online at MahaDBT Portal | Maharashtra Sarkari Yojana 2023 | सरकारी योजना | Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana 2023 Apply Online

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत निर्वाह भत्ता लाभ:

  • महानगरासाठी निर्वाह भत्ता 3000 रुपये दर महिन्याला या दराने 10 महिन्यांसाठी देण्यात येईल तसेच इतर शहरांसाठी दर महिन्याला 2 हजार रुपये प्रमाणे असे 10 महिन्यांसाठी निर्वाह त्या देण्यात येईल अशी शासन मान्यता आली आहे.
  • शासन निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा मजूर नाहीत. परंतु त्यांच्या पालकाचे उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना 10 लाख दहा महिन्याकरता 10,000 रुपये इतका भत्ता देण्यात शासनाने मान्यता प्रदान केली आहे.
  • जर विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक व नोंदणी करत कामगार नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना महानगरात राहण्यासाठी 10,000 रुपये 10 महिन्यासाठी व इतर शहरी भागात राहण्यासाठी 8,000 रुपये 10 महिन्यासाठी याप्रमाणे देण्यात येईल

डॉ पंजाबराव देशमुख योजनेच्या लाभाचे स्वरूप:

व्यावसायिक अभ्यासक्रम:

योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार यांच्या मुलांसाठी महानगरात शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 3,000 रुपये असे 10 महिन्यांसाठी देण्यात येईल आणि इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमा प्रति महिना 2,000 रुपये प्रमाणे 10 महिन्यांसाठी 20,000 रुपये देण्यात येईल. (यासाठी अमर्यादित अमर्यादित कोटा आहे).Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8,000 रुपये 10 महिन्यासाठी देण्यात येईल. (अमर्यादित कोटा असेल).

ज्या पालकांचे उत्पन्न 1 लाख ते 8 लाख पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना 8,000 रुपये 10 महिन्यासाठी देण्यात येईल. प्रति जिल्हा कोटा 500 प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या संख्येस वरून प्रति जिल्हा व त्याचे वाटप केले जातात या योजनांसाठी 33 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतात. आणि जर पूर्ण जागा भरल्या गेल्या नसल्यास त्या जागा मुलांकडून वाटप केल्या जातात.

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम:

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये पेक्षा जास्त नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 2,000 रुपये 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता असेल.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्ता योजना 2023 उद्देश्य:

महाराष्ट्र शासनाच्या उद्देश्य ग्रामीण भागातील गटातील कमी उत्पन्न असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यक करून उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रस्तावित करणे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करताना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील कृषी आधारित नागरिकांपर्यंत उच्च शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे.Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना पात्रता:

  • या योजनांची पात्रता अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये ते 8 लाख रुपयांच्या मध्ये असणे अत्यावश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये द्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
  • प्रत्येक कुटुंबातील दोन मुले या वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजनेसाठी पात्र असतील.
  • ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अन्य दुसऱ्या निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मिळत असेल तो विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरेल.
  • एखाद्या विद्यार्थी त्याच्याच भागात किंवा शहरात शिक्षण घेत असेल तर तो हा वस्तीग्रह निर्वाह भत्ता मिळणार नाही.
  • जर एखादी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा काही कारणामुळे त्याला पुढच्या वर्गात प्रवेश न मिळाले असते त्या विद्यार्थ्याला या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळणार नाही.
  • या योजनेसाठी शासनाच्या निर्णयानुसार जे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश मिळवितात त्याचप्रमाणे जे विद्यार्थी खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात त्यांना हा निर्वाह भत्ता लागू राहणार नाही.
  • राज्यांमध्ये अमलात असलेल्या राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेमध्ये पात्र असलेले विद्यार्थी हे डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता या योजनेमध्ये या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • या योजनांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांमध्ये दोन वर्षाच्या गॅप घेऊन पुढील अभ्यासक्रम करत आहेत ते विद्यार्थी अपात्र असतात.
  • जे विद्यार्थी सामान्य श्रेणीतून म्हणजे SEBC श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे. असे विद्यार्थी पात्र असतील.
  • अर्जदार विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षात त्यांची उपस्थिती 50 टक्के किंवा त्याहून अधिक असल्याचा पुरावा द्यावा लागेल.Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna 2023

डॉ. पंजाबराव देशमुख योजनांचे आवश्यक कागदपत्रे:

  • पात्र अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र सादर करणे तसेच किंवा नोंदणीकृत कामगार असल्यास कामगार नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचा एकूण वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदार अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी CAP प्रणालीतून प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांनी CAP संबंधित कागदपत्र सादर करणे.
  • या योजनांसाठी घरातील दोन विद्यार्थी या अनुदानास पात्र आहे. तसेच प्रमाणपत्र सादर करणे विद्यार्थी खाजगी वस्तीगृहात राहत असल्याचा किंवा खाजगी मालकाचा घरात भाड्याने राहत असल्याचा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • गॅप असल्यास गॅप संबंधित कागदपत्र सादर करावे.

डॉ पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना MAHADBT Online अर्ज:

ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt.Maharashtra.Gov.In या पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भट्ट योजना 2023 अर्ज प्रक्रिया

डॉ. पंजाबराव देशमुख योजना अधिकृत वेबसाइट

  • पोर्टलचे मुखपृष्ठ स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्हाला पुढे जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती पर्यायावर जावे लागेल.
  • उघडलेल्या पृष्ठावरून तुम्हाला अर्ज उघडण्यासाठी  नवीन अर्जदार नोंदणी पर्याय दाबावा लागेल

नवीन अर्जदार नोंदणी

सारखे विचारलेले तपशील प्रविष्ट करावे लागतील

  • अर्जदार
  • वापरकर्तानाव
  • पासवर्ड
  • ईमेल आयडी आणि ईमेल आयडी पडताळणीसाठी ओटीपी मिळवा निवडा
  • तुम्हाला प्राप्त झालेला OTP एंटर करण्यासाठी तुम्हाला ईमेल प्राप्त होईल
  • मोबाईल नंबर
  • मोबाईल नंबरसाठी OTP मिळवा निवडा
  • तुम्हाला एक एसएमएस मिळेल, तुम्हाला मिळालेला OTP टाका
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोंदणी बटण निवडा आणि यशस्वीरित्या नोंदणीकृत संदेश स्क्रीनवर दिसेल
  • तुम्ही आधीच नोंदणीकृत असल्यास तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा

लॉगिन करा

  • दाबा “डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भट्ट योजना” लिंक लागू करा
  • फॉर्ममध्ये विचारल्यानुसार सर्व आवश्यक तपशीलांचा उल्लेख करा आणि आवश्यकतेनुसार महत्त्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करा
  • पूर्ण भरलेल्या अर्जाचे पुनरावलोकन करा, ते सबमिट करा आणि आवश्यक असल्यास पुढील वापरासाठी त्याची प्रिंट घ्या

अर्जदार लॉगिन

  • महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पोर्टलचे मुखपृष्ठ स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्हाला पुढे जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती पर्यायावर जावे लागेल.
  • उघडलेल्या पृष्ठावरून तुम्हाला अर्ज उघडण्यासाठी  नवीन अर्जदार नोंदणी पर्याय दाबावा लागेल
  • स्क्रीनवर एक नवीन अर्ज उघडेल.

अर्जदार लॉगिन

  • फॉर्ममध्ये वापरकर्तानाव आणि संकेतशब्द प्रविष्ट करा.
  • आता लॉगिन पर्यायावर क्लिक करा.

डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना FAQ:

Q.1) डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना नेमकं काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कृषी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून येऊन शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Q.2) डॉ. पंजाबराव देशमुख योजनेमध्ये किती रक्कम मिळते?

शासनाच्या निर्णयानुसार या योजनेच्या आर्थिक पात्रता निकष याबद्दल संपूर्ण माहिती वरील लेखांमध्ये दिलेली आहे

Q.3) अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षाचे गॅप असल्यास आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करू शकतो काय?

या योजनेअंतर्गत जर अभ्यासक्रमामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाच्या अंतर असल्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळत नाही

Q.4) डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना किती शिष्यवृत्ती मिळते?

या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दोन हजार रुपये दहा महिन्यांसाठी वस्तीगृहनिर्वाहता देण्यात येतो

Q.5) डॉ. पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप 2023 अंतिम तारीख काय आहे?

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023 Last Date 31/03/2023 ही आहे.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ