DTE Mumbai Bharti 2023 :तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती !!
DTE Mumbai Bharti 2023
DTE Mumbai Recruitment 2023 Details
DTE Mumbai Bharti 2023:DTE Mumbai Recruitment 2023:DTE Mumbai 2023 apply online :DTE Mumbai Recruitment 2023-2024:DTE Mumbai 2023: upcoming DTE Mumbai recruitment 2023-24:DTE Mumbai Job 2023
DTE Mumbai Bharti 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती,महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागांत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या सैनिक व पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education)/ किंवा OS (Quncquareli Symonds) World Ranking २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अश विद्यार्थ्यांकरिता शासन निर्णय उच्च व तंत्रनि विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२१८/-४, दि. ०४.१०.२०१८ क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.११५०/-४ दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ व शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०११/प्र.क्र. २०४ (भाग-२)/तांशि-४ दिनांक २२ मार्च २०२२ व शासन पत्र क्रमांक पसियो-२०२३/प्र.क्र.५० /तांशि-४, दि. २९ मे २०२३ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आता शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक बैठक- २०२२/४.क्र.१८८/तांशि-४, दि ३१ जुलै, २०१३ अन्वये अंतर्गत या शिष्यवृत्तीच्या पदव्युत्तर पदवी पदव्युतर पदविकाच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे सदर योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घेत,तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करावा.आपण वरील भरतीसाठी योग्य उमेदवार असाल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर अर्ज करा.
- पदाचे नाव – पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रम
- पद संख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.