Latest Govt Jobs:नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 177 रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित!! | DTP Maharashtra Bharti 2023
DTP Maharashtra Bharti 2023
DTP Maharashtra Bharti 2023
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “रचना सहायक” (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ०१/०४/२०२३ पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

DTP Maharashtra Bharti 2023
- पदाचे नाव – रचना सहायक
- पदसंख्या – 177 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
- राखीव प्रवर्ग – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 एप्रिल 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट 1 – www.maharashtra.gov.in
- अधिकृत वेबसाईट 2 – dtp.maharashtra.gov.in
DTP Maharashtra Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
रचना सहायक | 177 पदे |
Educational Qualification For DTP Maharashtra Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रचना सहायक | स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. |
Salary Details For DTP Maharashtra Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रचना सहायक | Rs. 36,800 – 1,22,800/- |
वयोमर्यादा :-
- उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2023
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज 01 एप्रिल 2023 पासून सुरू होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.