तुमच्या घरातील विज बिल जास्त येते का? तर हे काम करा, विज बिल येईल निम्म्याहूनही कमी! | Electric Bill News
Electric Bill News : सध्या उन्हाळा चालू आहे, ऊन भयंकर आहे, घराबाहेर जरी पडले तर उनाच्या झळ्या मोठ्या प्रमाणात लागतात, अशा परिस्थितीमध्ये लोक हे बाहेर न पडता, घरामध्येच बसून राहतात आणि घरामध्ये बसल्या बसल्या ते पंखा टीव्ही एसी यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
तर यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला, तर वीज बिल हे देखील मोठ्या प्रमाणावर येतो, तर तुम्हाला देखील तुमच्या घरामधील वीज केली हे कमी यावे असे वाटत असेल, तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा
विज बिल कमी येण्यासाठी हे उपाय करा –
- मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा व इतर चार्जीग वस्तूंच्या चार्जरचे प्लग हे काम झाल्यावर काढून ठेवा.
- काम नसताना बल्ब बंद करा कारण काहि शहरातील लोक दिवसा पन घरातील बल्ब चालु ठेवतात.
- नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा, खोलीच्या आतील भागात शेड्समध्ये रंग द्या, तर यामुळे लाईट हे कमीत कमी वापरावे लागेल.
- जर तुम्ही इलेक्ट्रिकल किटली, म्हणजेच पाणी गरम करणे याच्यासाठी केटल चा वापर करत असाल, तर ती नियमितपणे स्वच्छ करुन घ्या, जेव्हा त्यामध्ये मीठ साचते, तेव्हा केटलमध्ये जास्त वीज खर्च हे होते.
- फ्रीज भिंतीपासुन थोडे लांब थेवा. हव येण्या-जाण्यासाठी थोडी जागा ठेवा. फ्रिज हे खुपच कमी तापमानामध्ये ठेवू नका,कारण यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
- फ्रिजचे दरवाजे हवाबंद ठेवा. जर दरवाजाचे रबर पॅकिंग हे खराब झालेले असेल, तर ते बदलून घ्या, यामुळे देखील विज कमी वापरली जाईल.
- एसीचे फिल्टर हे वेळोवेळी स्वच्छ करा, फिल्टर घाण असेल, तर एसी विजेचा वापर जास्त करते.
- सेट टॉप बॉक्स, टीव्ही, गीझर, मायक्रोवेव्ह, एसी इ. हे प्लग इन केले असल्यास देखील ते स्विच बंद असेल, तरीहि वीजाचा वापर करतात. त्यांचे स्वीच हे बंद असेल, तरीहि ते प्लग ला जोडल्यामुळे न्यूट्रलच्या वायरमधून देखील वीज खेचतात, म्हणूनच त्यांचे प्लग हे काम झाल्यावर काढुन ठेवा.
- गिझर हे सतत चालू ठेवू नका आणि याचे तापमान हे जास्त ठेवू नका आणि शक्य असल्यास, गॅस गिझरचा वापर करा.
- इलेक्ट्रिक ड्रायर चा वापर करण्याऐवजी नैसर्गिकरित्या कपडे वाळायला घाला, त्यामुळे देखील विजेची चांगली बचत होईल.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.