पुन्हा सर्वसामान्यांना फटका; वीज बिल दरात मोठी वाढ; वाचा नवीन वीज दर ! खिशावर पडेल एवढे अतिरिक्त भार!! | Electricity Bill Increase Maharashtra
या लेखातून आम्ही प्रत्येक नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण आता अनेकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. राज्यातील नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे आणि यातच आता सुरुवातीला जनतेच्या किसान लाईट बिल चा फटका बसणार आहे कारण आता लाईट बिल पुन्हा महागले आहे.
Electricity Bill Increase Maharashtra
आणि या सगळ्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसणार आहे दर महिन्याला वीज वापरण्यासाठी आता जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र निर्माण आयोग म्हणजेच एम आर सी ने एक एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत यात चार वीज कंपन्या आहेत. या वितरण कंपन्या कोणत्या आहेत तसेच महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ही सरकार चालवते.
📢 महत्त्वाची माहिती
✅ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुमच्या जमिनीचा पुरावा सिद्ध होणार | Land Ownership Documents
✅ एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
नवीन वीज बिल दर 2023
महावितरण 2023 – 24 या आर्थिक वर्षासाठी 2. 9 % आणि 2024- 25साठी 5.6 टक्के वाढ केली आहे.यावरील 2025 पर्यंत निवासी वीज दरामध्ये 6% वाढ केली जाणार आहेत. औद्योगिक वीजदर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1% आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4% वाढ होईल.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.