ESIS पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु; मुलाखती आयोजित! । ESIS Pune Bharti 2022
ESIS Pune Bharti 2022
ESIS Pune Bharti 2022
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत पुणे येथे “आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या हेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 & 23 डिसेंबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
ESIS Pune Bharti 2022
- पदाचे नाव – आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
- युनानी वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
- होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
- अर्धवेळ विशेषज्ञ – 67 वर्षे
- पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – 57 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
- मुलाखतीची तारीख – 22 & 23 डिसेंबर 2022 (1 ते 02 वाजेपर्यंत)
- अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
ESIS Pune Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
युनानी वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
अर्धवेळ विशेषज्ञ | 03 पदे |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 04 पदे |
Educational Qualification For ESIS Pune Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी | Degree in Ayurveda |
युनानी वैद्यकीय अधिकारी | Degree in Unani |
होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी | Degree in Homeopath |
अर्धवेळ विशेषज्ञ | MBBS with PG Degree |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | MBBS with PG Degree |
Salary Details For ESIS Pune Notification 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी | Rs. 50,000/- |
युनानी वैद्यकीय अधिकारी | Rs. 50,000/- |
होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी | Rs. 50,000/- |
अर्धवेळ विशेषज्ञ | Rs. 60,000/- |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | Rs. 85,000/- |
ESIS Pune Recruitment – Important Documents
For Candidate – Document required (Originals and 2 set photocopy)
- a) Matriculation Certificate and School leaving certificate for age proof b) Proof of educational Qualification.
- c) Registration Certificate (Enrolment on the central Register or Indian system of medicine or state Register of Indian system of medicine)
- d) Caste certificate, Caste Validity certificate & Non creamy layer certificate for concerned category candidate.
- e) Experience Certificate.
- f) Passport size 2 photograph
Selection Process For Maharashtra Employees State Insurance Society Pune 2022
- उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख 22 & 23 डिसेंबर 2022 (1 ते 02 वाजेपर्यंत) आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.