farmers transformer subsidy:शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 5000 ते 10,000 रुपये
farmers transformer subsidy:त्यानंतर नवीन वीज कनेक्शन (MSEB) म्हणजेच घरगुती कनेक्शन घ्यायचं (MSEB) असेल तर पंधराशे रुपये व कृषीपंपासाठी पाच हजार रुपये लागतात तर यामध्ये पोल चा व इतर लागणारा खर्च सुद्धा या कायद्यानुसार (MSEB) कंपनी करत असते.आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात डीपी किंवा पोल असतात तर यासाठी सुद्धा या कायद्यानुसार तरतूद करण्यात आली आहे.
तर डीपी आणि पोल मिळून शेतकऱ्यांना (MSEB) प्रति महिन्याला electricity दोन हजार ते पाच हजार रुपये मिळतात. पण अनेक शेतकऱ्यांना या तरतुदी विषयी माहिती नसतं. जर एखाद्या कंपनीला या शेतातून त्या शेतात वीज नेयची असले तर (MSEB) त्यांना स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल सुद्धा जोडावे लागतात. या सगळ्यामुळे शेतातील बरीच जागा व्यापली जाते. farmers transformer subsidy
तर या जागेचा भुईभाडे मिळावे यासाठी (MSEB) कंपनीने शेतकऱ्यांसोबत (MSEB) भुई भाड्याचा करार करतात आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपये मिळतात. परंतु जर तुम्ही शेतात (MSEB) डीपी टाकत असताना electricity कंपनीला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC प्रमाणपत्र दिलं (MSEB) असेल तर मात्र शेतकरी या कंपनीकडून भाडे वसूल करू शकत नाही.

भूभाडे मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना यावर क्लिक करा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.