farmers transformer subsidy:शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 5000 ते 10,000 रुपये
farmers transformer subsidy: शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 ते 5,000 रुपये
farmers transformer subsidy: शेतकऱ्यांच्या (MSEB) शेतात डीपी अथवा पोल असेल तर शेतकऱ्यांना वीज कायदा 2003 सेक्शन 57 नुसार बरेच लाभ मिळतात. पण बऱ्याच electricity शेतकऱ्यांना या याविषयी कायद्याविषयी माहिती नसते किंवा कायदा माहिती असला तरी (MSEB) पण लाभ मिळवण्याचे मार्ग माहिती नसतात. मग काय आहे नेमका हा वीज कायदा 2003 सेक्शन 57 ते आपण आज जाणून घेणार आहोत.
वीज electricity कायदा 2003 सेक्शन 57 अंतर्गत नेमके कोणते (MSEB) मुद्दे येतात ते आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांनी (MSEB) कनेक्शन साठी लेखी अर्ज केल्यापासून तीस दिवसाच्या आत शेतकऱ्याला कनेक्शन मिळाले पाहिजे. मिळालं नाही तर प्रति आठवडा शंभर रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी असा कायदा सांगतो.farmers transformer subsidy
तसंच ट्रान्सफॉर्मर मध्ये जर काही (MSEB) बिघाड झाला असला तर 48 तासाच्या आत कंपनी ते दुरुस्त करून देईल, अशी तरतूद या कायद्यात केली गेली आहे. मिळालं नाही तर पन्नास रुपये देण्याची शिफारस सुद्धा या (MSEB) कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे.
वीज कायदा 2003 सेक्शन 57 व परिशिष्ट क्रमांक ३० (१) दिनांक ०७/०६/२००५ नुसार electricity शेतकऱ्यांना कंपनीच्या मीटर वर (MSEB) अवलंबून न राहता स्वतःचे स्वतंत्र मीटर (MSEB) बसवून घेण्याचा अधिकार आहे. ते मीटर व घरच्या मधल्या अंतरात (MSEB) लागणाऱ्या केबलचा खर्चसुद्धा कंपनी करते. ग्राहक अटी आणि शर्ती यामध्ये 21 व्या क्रमांकाची अट हे सांगते.farmers transformer subsidy

भूभाडे मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना यावर क्लिक करा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.