शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

0
66
Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023
Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

फॉर्म हाऊस कर्जासाठी पात्रता

  • वैयक्तिक शेतकरी किंवा गटसमूहाने शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2.5 एकर लागवडी योग्य बागायती जमीन असावी.
  • अर्जदार शेतकऱ्यांचा शेती व इतर पूरक व्यवसायातून चांगला उत्पन्न असावा.
  • बँकेमध्ये तुमचा कर्ज संदर्भातील व्यवहार सतत होत असेल, तर तुम्हाला कर्ज लवकर उपलब्ध करून दिले जाईल, जर तुम्ही नवीन कर्जदार असाल तर यासाठी मागील तीन वर्षाचा बँक व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल.

इतर महत्वाच्या अटी

१) राज्याच्या कायद्यानुसार फार्म हाऊस बांधण्याची परवानगी घेण्यात यावी २) घराच्या बांधकामासाठी कृषी जमीन रूपांतरण सरकारच्या नेमून देण्यात आलेल्या निर्देश कलमानुसार आवश्यक ३) जमिनीची मूल्यांकन पडताळणी संबंधित रजिस्टर ऑफिस मधून करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक ४) अर्जदारांनी केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे ५) शेतकऱ्याला पुरेशी मिळकत, कर्ज हप्ता भरण्याची क्षमता असणे आवश्यक

अर्जदार वयोमर्यादा

अर्जदारांचे किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे, तर जास्तीत जास्त 75 वर्ष असलेल्या शेतकऱ्यांना फार्म हाऊस कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • शेतजमिनीचा ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • 6 डी अर्क्क
  • हमीपत्र
  • बँकेचा पासबुक
  • चतुरसीमा प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • सहअर्जदार पगारधारक असल्यास ITR, पगार पत्रक इत्यादी

तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल, तर अर्ज करताना इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती दर्शविली जाईल. जर ऑफलाईन पद्धतीने बँकेमध्ये अर्ज करत असल्यास बँकेतील कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथ क्लिक करा
फार्महाऊस कर्जाच्या पूर्ण माहितीसाठीयेथ क्लिक करा

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

Swarnima Yojana Maharashtra 2023
Swarnima Yojana Maharashtra 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ