शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ नागरिकांना मिळणार ‘इतके’ ब्रास वाळू मोफत, पहा तुम्हाला मिळणार का? | Government Free Sand Sell Scheme 

0
110
आता ‘या’ नागरिकांना मिळणार ‘इतके’ ब्रास वाळू मोफत
आता ‘या’ नागरिकांना मिळणार ‘इतके’ ब्रास वाळू मोफत

शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ नागरिकांना मिळणार ‘इतके’ ब्रास वाळू मोफत, पहा तुम्हाला मिळणार का? | Government Free Sand Sell Scheme 

Government Free Sand Sell Scheme : नमस्कार बंधूंनो तर आजच्या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एक वेळेस अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अशी बातमी घेऊन आलेलो आहे, तर मित्रांनो मागील (Mantri Mandal Baithak) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली  म्हणजे ती (Yojana) योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आले, तर मित्रांनो ती योजना होती (Sand Sell) वाळू विक्री बद्दलची.

Government Free Sand Sell Scheme

तर वाळूचे रातोरात चोरी करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, तर रातो राहत वाळूचे विक्री मोठ्या प्रमाणावर ती वाळू माफिया हे करत होते, तर त्यांना आळा घालण्यासाठी शासनाकडून ६०० रुपये प्रतिब्रास या दराने वाळू विक्री चा निर्णय घेण्यात आला, आणि त्यानंतर मागील काही दिवसानंतर याचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला.Government Free Sand Sell Scheme

वाळू कोणाला व किती मिळणार? इथे क्लिक करून पहा

आता अजून यामध्ये नवीन अपडेट आलेले आहे, तर शिंदे फडणवीस सरकारने हे नवीन अपडेट आणलेले आहे, तरी या नवीन योजना अंतर्गत आता काही नागरिकांना घर बांधण्यासाठी वाळू ही फुकट पणे दिले जाणार आहे, तरी नेमकी ही योजना काय आहे?

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? व वाळू किती प्रमाणामध्ये मिळणार आहे? असे संपूर्ण माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो वाळू माफिया हे वाळूची विक्री रातोरात करत होते, म्हणजेच एखाद्या नदीमध्ये जाऊन त्या ठिकाणची वाळू हे उपसून, Government Free Sand Sell Scheme

ते दुसऱ्या गावच्या लोकांना एका रातोरात ते मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्ती पैशांमध्ये विकत होते, तर याचा विचार करूनच शासनाद्वारे एक नवीन योजना सुरू करण्यात आली, तर त्या योजनेअंतर्गत नागरिकांना आता वाळू हे ६०० रुपये ब्रास या दराने विक्री करणार आहे, अशी ही योजना सुरू झाली.

वाळू कोणाला व किती मिळणार? इथे क्लिक करून पहा

तर अशा वाळू मोठी यांना आळा घालण्यासाठी शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली  तर मित्रांनो आता शिंदे फडणवीस सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, तर त्या निर्णया अंतर्गत कोणाला वाळू हे फ्री मध्ये मिळणार आणि किती वाळू मिळणार याबद्दलची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.Government Free Sand Sell Scheme

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here