पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2023 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे माहिती

0
77
पंतप्रधान आवास घरकुल योजना
पंतप्रधान आवास घरकुल योजना

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2023 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे माहिती

पंतप्रधान आवास घरकुल योजना महाराष्ट्र | घरकुल योजना कागदपत्रे | घरकुल योजना अर्ज | पंतप्रधान आवास योजना अटी | पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी | घरकुल मंजूर यादी

Pradhanmantri Aawas Yojana 2023 Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण इंदिरा गांधी आवास योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते, लाभ कोणाला मिळेल, अर्ज कुठे व कसा करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हला ही केन्द्र सरकारच्या या दिवस योजनेचा लाभ घेयचा असेल,तर हा लेख संपूर्ण वाचा.

केंद्र सरकार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी इंदिरा आवास योजना 2022 अभियानांतर्गत घरे बांधून देते. या योजनेत अनुसूचित जाती / जमाती, अल्पसंख्यांक आणि कर्मचार्‍यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडून आर्थिक निधी उपलब्ध करुन दिला जातो. जेणेकरून त्यांना स्वतःच पक्क घर मिळू शकेल. तसेच मीण भागात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबे या योजनेअंतर्गत पक्या घराच्या लोभस पात्र आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वसाधारण घटक शासन निर्णय १६ जुलै २०२१ –

मित्रांनो, सन २०२१-२२ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत राज्यसमरूप रुपये १०३,७९,०१,२०० (अक्षरी रुपये एकशे तीन कोटी अकोणांशी लाख एक हजार दोनशे) एवढा निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ ची मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती आज आपण पाहणार आहोत.

शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ पंतप्रधान आवास घरकुल योजना महाराष्ट्र –

  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत रुपये १०३,७९,०१,२०० (अक्षरी रुपये एकशे तीन कोटी अकोणांशी लाख एक हजार दोनशे फक्त) एवढा निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे खर्च करण्यास मान्यता दिनांक १६ जुलै २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे.
  • सदर मंजूर निधी खर्च सन २०२१-२२ या वर्षाच्या मंजूर तरतुदी मधून भागविण्यात यावा. तसेच राज्य शासनाचा मंजूर निधी ग्रामीण रोजगार, इतर कार्यक्रम, जवाहर ग्रामसमृद्धी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – सर्वसाधारण राज्याचा हिस्सा (४०टक्के) मजूर निधीतून खर्च करण्यात यावाअसा हा शासन निर्णय आहे.
  • सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना 2023  :येथे क्लिक करा

 

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ