Gharkul Yojana | नवीन घरकुलांना मंजुरी यादी व शासन निर्णय पहा

0
73

💁‍♂️ घरकुल यादी चेक करण्यासाठी या वेबसाईट वरती क्लिक करा.

🌐 घरकूल योजना अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

स्टेप 1 :  त्यानंतर सर्वात आधी Main Menu वरती क्लिक करून Awassoft वरती क्लिक करा.

स्टेप 2 : आता Report असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

स्टेप 4 : तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.

स्टेप 5 : त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.

स्टेप 6 : सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

स्टेप 7 : तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.

स्टेप 8 : तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.

स्टेप 9 : अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.

स्टेप 10 : घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची खाली व्हिडिओ दिला आहे.

70 लाख घरकुल यादी जाहीर यादीत आपले नाव पह

70 लाख घरकुल यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

घरांची यादी २०२२-२३ जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here