Google pay,Phone Pay, Paytm will Be closed :गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
UPI ID to be Discontinued: ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत. एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.
गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
तुम्ही गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण 31 डिसेंबरपासून अनेक वापरकर्त्यांचा यूपीआय आयडी बंद होऊ शकतो.
थर्ड पार्टी अॅप्स
भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी अॅप्सना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
31 डिसेंबर 2023 नंतर बंद
ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत.
NPCI म्हणजे काय?
एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.
नियम काय सांगतो?
अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
तुमचा जुना नंबर नवीन यूजर्सना जारी केला जातो. अशावेळी तुमती फसवणूक होण्याची शक्यता असते, असे सांगत न्यायालयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे.
90 दिवस उपयोगात नसलेले नंबर
या सर्व कारणांमुळे जुना आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार प्रदाता कंपन्या 90 दिवस उपयोगात नसलेले नंबर निष्क्रिय करू शकतात. तसेच ती नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकते, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या ताज्या निर्णयात म्हटले आहे.
तर घाबरण्याची गरज नाही
जर तुमचा यूपीआय आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाला असेल. याचा अर्थ, जर तुम्ही त्या यूपीआय आयडीने व्यवहार करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.