गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना! शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत लाभ; पहा शासन निर्णय | Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

0
59
Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023
Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना! शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत लाभ; पहा शासन निर्णय | Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023 : तुमच्यासाठी मी अतिशय महत्त्वाच्या अशी बातमी या पोस्टद्वारे घेऊन आलेलो आहे, तर हि बातमी आहे (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबद्दलची. तर हि योजना काय आहे? या योजनेला सुरुवात करण्यात आलेले आहे, याबद्दलची माहिती आशिया पोस्टद्वारे आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो या योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे, तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. (Farmer) शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सतत काही ना काही योजना राबवल्या जातात, तर आता हि योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी; ईथे क्लिक करा.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करत असताना अपघात होणे विज पडणे, पूर, विजेचा शाॅक, सर्पदंश, विंचूदंश इ. नैसर्गिक आपत्तीचे होणारे अपघात, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विषबाधा, पाण्यात बुडून मृत्यू होणे व अन्य कोणत्याही कारणाने होणारे अपघात होऊन, शेतकऱ्याचा काही वेळा मृत्यू देखील यामुळे होतो.

आणि काही वेळेस अपंगत्व देखील येते आणि यामुळे त्यांच्या घरातील उत्पादनाचे साधन बंद होते, तर शेतकऱ्यांनसोबत असे काय झाले तर त्या शेतकऱ्यांना/त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात येते.Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here