HDFC ने लॉन्च केला एक तगडा क्रेडिट कार्ड! या कार्डद्वारे मिळणार नागरिकांना भरघोस सुविधा; पहा.. | HDFC New UPI RuPay Credit Card Launch
HDFC बँक UPI रुपे क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये –
- मित्रांनो या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला किराणा दुकान सुपर मार्केट व डायनिंग व तसेच PayZap यावर खर्च केल्यावर ३ टक्के कॅश पॉईंट्स (०.७५% दराने) हे मिळेल, तर तर तुम्ही जास्तीत जास्त ५०० रोख पॉईन्ट हे या कॅटेगरीमध्ये एका महिन्यामध्ये मिळवु शकतात.
- तर मित्रांनो या कार्डद्वारे तुम्ही युटिलिटी पेमेंट केला तर तुम्हाला २ टक्के कॅश पॉइंट (०.५०% दराने ) मिळेल, तर तुम्ही जास्तीत जास्त ५०० कॅश पॉईंट्स हे या कॅटेगरीमध्ये देखील तुम्ही एका महिन्यात मिळवु शकतात.
- याच्याशिवाय तुम्हाला इतर कॅटेगिरी मध्ये देखील १% कॅश पॉईंट्स (०.२५% दराने) मिळेल, तर या कॅटेगिरी मध्ये देखील, तुम्ही एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त ५०० कॅश पॉईंट्स मिळू शकतात.
- रेंट पेमेंट, ईएमआय ट्रांझेक्शन, वॉलेट लोड, फ्लूल तसेच, सरकारी कॅटेगिरीवर कोणत्याहि प्रकारचा कॅशबॅक मिळणार नाही.
HDFC Bank UPI RuPay Credit Card यासाठी चार्जेस किती लागेल?
- तर मित्रांनो या कार्डची जॉइनिंग फी २५० रुपये आहे.
- तरी या कार्डची रिन्यूअल मेंबरशिप फी हि २५० रुपये ईतकी असुन, तुम्ही एका वर्षामध्ये 25000 रुपये खर्च केले, तर रिन्यूअल फी हि पुर्णपणे माफ केली जाते.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.