HPCL Bharti 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

0
57
HPCL Bharti 2023
HPCL Bharti 2023

HPCL Bharti 2023

HPCL Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
यांत्रिक अभियंता  57 पदे
विद्युत अभियंता  16 पदे
उपकरण अभियंता  36 पदे
स्थापत्य अभियंता  18 पदे
रसायन अभियंता  43 पदे
वरिष्ठ अधिकारी  50 पदे
अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी  08 पदे
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी  09 पदे
चार्टर्ड अकाउंटंट 16 पदे
कायदा अधिकारी  07 पदे
वैद्यकीय अधिकारी 04 पदे
महाव्यवस्थापक 01 पदे
कल्याण अधिकारी 01 पदे
माहिती प्रणाली अधिकारी 10 पदे

Educational Qualification For HPCL Mumbai Vacancy 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
यांत्रिक अभियंता  BE/ B.Tech
विद्युत अभियंता  BE/ B.Tech
उपकरण अभियंता  BE/ B.Tech
स्थापत्य अभियंता  BE/ B.Tech
रसायन अभियंता  BE/ B.Tech
वरिष्ठ अधिकारी  BE/ B.Tech, MBA, PGDM
अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी  BE/ B.Tech
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी  M.Sc
चार्टर्ड अकाउंटंट CA, ICAI
कायदा अधिकारी  Graduation in Law
वैद्यकीय अधिकारी MBBS
महाव्यवस्थापक Graduation
कल्याण अधिकारी Diploma, Degree, Graduation
माहिती प्रणाली अधिकारी BE/ B.Tech, MCA, Post Graduation

Salary Details For HPCL Mumbai Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
यांत्रिक अभियंता  Rs. 50,000- 1,60,000/-
विद्युत अभियंता  Rs. 50,000- 1,60,000/-
उपकरण अभियंता  Rs. 50,000- 1,60,000/-
स्थापत्य अभियंता  Rs. 50,000- 1,60,000/-
रसायन अभियंता  Rs. 50,000- 1,60,000/-
वरिष्ठ अधिकारी  Rs. 60,000- 1,80,000/-
अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी  Rs. 50,000- 1,60,000/-
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी  Rs. 50,000- 1,60,000/-
चार्टर्ड अकाउंटंट Rs. 50,000- 1,60,000/-
कायदा अधिकारी  Rs. 50,000- 1,60,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 50,000- 1,60,000/-
महाव्यवस्थापक Rs. 1,20,000-2,80,000/-
कल्याण अधिकारी Rs. 50,000- 1,60,000/-
माहिती प्रणाली अधिकारी Rs.7.80,000/- Per Annum

How To Apply For Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2023

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  4. HPCL उमेदवारांनी सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणतीही सुधारणा/दुरुस्ती करणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ