IBPS RRB Bharti 2023 | IBPS RRB भरती सुरु- ८५९४ पदांकरिता करा ऑनलाईन अर्ज-पदवीधर उमेदवारांना संधी!

0
59
IBPS RRB Bharti 2023
IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB Bharti 2023 | IBPS RRB भरती सुरु- ८५९४ पदांकरिता करा ऑनलाईन अर्ज-पदवीधर उमेदवारांना संधी!

IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

 

IBPS RRB Bharti 2023!!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) ने ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या ८५९४  रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. IBPS द्वारे भरतीसाठी अधिसूचना आज म्हणजेच 31 मे रोजी जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच लक्षात ठेवा, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जून २०२३ निश्चित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी IBPS द्वारे विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. 

Age Limit: The age limit for the IBPS Officer Scale 1 (Assistant Manager), and Office Assistant (Clerk) is 18-30 years, while the age limit for the Officer Scale-2 is 21-32 years. The age limit for the officer scale-3 is 21-40 years. The crucial date for the calculation of the age is 1.6.2023.

Post Name Total Post Qualification/ Eligibility
Office Assistant 5538 Graduate
Officer Scale-I (AM) 2485 Graduate
General Banking Officer (Manager) Scale-II 315 Graduate with 50% Marks + 2 Year Exp
IT Officer Scale-II 68 Bachelor’s Degree in ECE / CS/ IT with 50% Minimum Marks and 1 Year Exp
CA Officer Scale-II 21 C.A + 1 Yr Exp
Law Officer Scale-II 24 LLB with 50% Marks + 2 Yr Exp
Treasury Manager Scale-II 8 CA OR MBA Finance + 1 Yr Exp
Marketing Officer Scale-II 3 MBA Marketing + 1 Yr Exp
Agriculture Officer Scale-II 59 Degree in Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal / Veterinary Science / Engineering / Pisciculture + 2Yr Exp
Officer Scale III (Senior Manager) 73 Graduate with 50% Marks + 5 Yr Exp

IBPS RRB PO Notification 2023 – Important Dates

Activity Tentative Dates
On-line registration including Edit/Modification of Application by candidates 01/06/2023 – 21/06/2023
Payment of Application Fees/Intimation Charges (Online) To be announced
Download of call letters for Pre-Exam Training To be announced
Conduct of Pre-Exam Training 17th July 2023 – 22nd July 2023
Download of call letters for online examination— Preliminary To be announced
Online Examination— Preliminary 5th, 6th, 12th, 13th, and 19th August 2023
Result of Online exam—  Preliminary To be announced
Download of Call letter for Online exam—  Main / Single To be announced,
Online Examination— Main / Single 10th and 16th September 2023
Declaration  of Result – Main/ Single (For Officers Scale I, II and III) To be announced

Application Fee For IBPS RRB Officer Scale and Office Assistant

Application Fees/ Intimation Charges (Online payment from 01.06.2023 to 21.06.2023 both dates
inclusive)

  • Officer (Scale I, II & III)
    – Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD candidates.
    – Rs.850/- (Inclusive of GST) for all others
  • Office Assistant (Multipurpose)
    – Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD/EXSM candidates.
    – Rs.850/- (Inclusive of GST) for all others

IBPS RRB PO Notification 2023Download PDF

IBPS RRB PO Notification 2023 PDF has been released on the official website of the IBPS. IBPS annually releases a notification to invite candidates to apply for the vacancies of Probationary Officers in the Regional Rural Banks. We have provided below the direct link to download the PDF of IBPS RRB PO Notification for the candidates.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

Naval Dockyard Mumbai Bharti
Naval Dockyard Mumbai Bharti

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ