Ideas of earning online money:ऑनलाईन पैसे कमावणे झाले सोपे:घर बसल्या कमवा पैसे, या 16 सोप्या पद्धतीने !!

0
58
Ideas of earning online money
Ideas of earning online money

Ideas of earning online money:ऑनलाईन पैसे कमावणे झाले सोपे:घर बसल्या कमवा पैसे, या 16 सोप्या पद्धतीने !!

 

Ideas of earning online money: सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता.आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला लवकर पैसे कमावता यावे असे वाटते. नोकरी सोबत दुसरा काहीतरी पैसे कमावण्याचा मार्ग असावा हा देखील एक विचार असतो. त्यासाठी ऑनलाईन पैसे कमावण्याकडे लोकांचा वाढता कल दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे तरुण पिढी ही ऑनलाईन पैसे कमावण्याकडे जास्त वळताना दिसत आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असेच काही मार्ग सांगणार आहोत ज्या द्वारे तुम्ही पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करून ऑनलाईन चांगले पैसे कमवू शकता.

ऑनलाईन पैसे कसे कमवावे?

पुढील मार्गाने काम केल्यास तुम्ही ऑनलाईन उत्तम पैसे कमवू शकता.

1) स्वतःचा Youtube Channel सुरु करा.


आजकाल कोणतीही गोष्ट लोक युट्युबवर शोधत असतात. एका विशिष्ट विषयावर माहिती देऊन तुम्ही स्वतःचे व्हिडिओ तयार करू शकता. ते व्हिडिओ तुमचा चॅनेल वर टाकू शकता. जर लोकांना ते व्हिडिओ आवडले, तुमचे सभासद वाढले तर तुम्हाला युट्युब कडून पैसे मिळतात. तुमचा चॅनेलवर जाहिराती टाकून प्रत्येक जाहिरातीचा एका क्लिकवर तुम्ही पैसे कमावू शकता.

2) ब्लॉग (Blog) लिहणे


हे एक ऑनलाईन पैसे कमावण्याचे उत्तम व लोकप्रिय साधन आहे. जर तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर तुम्ही मोकळ्या वेळेत लेख लिहून त्यातून पैसे कमावू शकता. तुम्ही स्वतःची वेबसाईट देखील तयार करू शकता किंवा दुसऱ्या वेबसाईटवर देखील लेख लिहू शकता.Ideas of earning online money

3) स्वतःचे ई-बुक (E-Book) लिहू शकता


तुमच्याकडे एखाद्या विषयावर चांगली माहिती असल्यास तुम्ही ऑनलाईन एखादे पुस्तक लिहून प्रकाशित करू शकतात . तुमचे ई-बुक्स विकून देखील पैसे कमावता येऊ शकतात.

4) ऑनलाइन क्लासेस (Online Classes) घेऊ शकता


आजकाल चांगल्या शिक्षकांना मागणी वाढली आहे. तुम्ही जर उत्तमरीत्या एखादा विषय शिकवू शकत असाल तर ऑनलाईन माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकतात.

5) (Influencer) इन्फ्लुएन्सर बनून पैसे कमावू शकता


जर तुम्हाला फॅशन, लाइफस्टाइल, ट्रॅव्हल अशा गोष्टींची माहिती असेल तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक, इन्स्टाग्राम वर चांगल्या प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग करू शकता. जर लोक तुम्हाला चांगले फॉलो करत असतील व तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्या प्रॉडक्टची तुमच्या कडून विक्री झाली, तर त्या कंपनीकडून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर जास्त सक्रिय असणे गरजेचे असते.

6)(Website Design) वेबसाईट बनवून देऊ शकता


आजकाल प्रत्येक व्यवसायाला वेबसाईटची गरज असते आणि यासाठी आता कोडींग आलेच पाहिजे असे देखील नाही. अशा अनेक सर्विस वेबसाईट आहे जिथून तुम्ही सोप्या रीतीने वेबसाईट बनवून देऊ शकता व पैसे कमावू शकतात.

7) तुम्ही तुमच्या कला, फोटोग्राफ विकू शकता


जर तुम्ही उत्तम फोटोग्राफर असाल तर चांगले फोटोज काढून तुम्ही ते ऑनलाईन विकू शकतात . तसेच तुम्ही चांगले चित्रकार असाल तर ते देखील तुम्ही ऑनलाईन माध्यमातून विकू शकतात. यासाठी तुम्हाला थोडेफार सोशल मीडिया मार्केटिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

8) तुम्ही ऑनलाईन ट्रान्सलेटर (Translater) म्हणून काम करू शकता.


जर तुम्हाला दोन-तीन भाषांचे ज्ञान असेल तर तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून काम करून पैसे कमावू शकतात. उदाहरणार्थ वेगळ्या पुस्तकांचे भाषांतर करणे, विविध व्हिडिओंचे भाषांतर करणे.Ideas of earning online money

9) जुने कपडे तुम्ही ऑनलाईन विकू शकता


तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असल्यास तुम्ही ई-कॉमर्स बिजनेस करू शकतात. ज्यात तुम्ही जुने कपडे डोनेट किंवा विकू शकता यातून थोड्याफार प्रमाणात पैसे कमवता येऊ शकतात.

  1. PTC साईटवर जा

घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल. ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल.Ideas of earning online money

  1. सोशल पोस्टला प्रमोट करा.

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

  1. Video पाहून कमवा पैसे

जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.

  1. नवीन अॅप्स डाऊनलोड करा

असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत.

  1. गेम खेळून कमवा पैसे

काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

  1. तुमचं मत (opinion) देऊन पैसे कमवा

तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar सारख्या अनेक वेबसाईटवर फक् तुमचं मत देऊन पैसे कमावू शकता.Ideas of earning online money

  1. जुने गिफ्ट कार्ड विका

जर तुमच्याकडे जुने गिफ्ट कार्ड असतील तर ते विकून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्ड्सला कार्डकॅशच्या माध्यमातून ऑनलाईन विकून कॅशबॅक मिळवावा लागेल.

  1. फोटो विकून पैसे कमवा

जर तुमच्या जुने किंवा नवे फोटो, अल्बम असेल तर तुम्ही अनेक स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर त्यांना विकू शकता. यासाठी Shutterstock, Photoshelter, आणि Getty Images असे अनेक लोकप्रिय फोटो साईट्स आहेत.Ideas of earning online money

ऑनलाइन पैसे कमावण्यापूर्वी पुढील गोष्टींची काळजी घ्या


ज्या कोणत्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमवणार आहात ती गोष्ट योग्य तसेच खरी आहे की नाही याची योग्य तपासणी आधी करून घ्या. त्याविषयीची नीट माहिती गोळा करा. तसेच तुमच्या विशिष्ट विषयावर चांगल्या रीतीने काम करा. कारण बरेच लोक यात चांगले मुरलेले आहेत. तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे करून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. ज्या विषयात तुमचे प्रभुत्व किंवा आवड आहे तोच विषय निवडा. ज्यामुळे त्यात तुम्ही मनापासून काम कराल व पैसे कमवायला सोपे जाईल.

जर तुम्हाला असे वाटत असेल की ऑनलाईन पैसे कमवणे खूप सोपे आहे तर तसे नाही. यात हजारो लोक पूर्वीपासून काम करत आहेत . तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सोशल मीडियाचे ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. ऑनलाइन क्षेत्रात अशा रीतीने उतरा की जिथे तुमचे स्किल्स लोकांना चांगल्या रीतीने समजले पाहिजे.

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ