सरकारचा नवा नियम! आता घरामध्ये एवढीच रोकड ठेवत येईल, नाहितर… | Income Tax New Rule
Income Tax New Rule : प्रत्येक गोष्टीला काही ना काही लिमिट म्हणजेच मर्यादाही असते, तर शासनाने देखील आपल्या घरामध्ये आपण किती रक्कम ठेवू शकतो, यावरती काही मर्यादा ही दिलेली आहे, तर ती कोणती मर्यादा आहे आणि आपण आपल्या घरामध्ये किती कॅश म्हणजे रक्कम ठेवू शकतो? याबद्दलची माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया –
घरामध्ये किती रोकड ठेवता येईल?
तर मित्रांनो इन्कम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला जेवढी रक्कम हवी तेवढी रक्कम तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही जी रक्कम ठेवतात तर ती रक्कम तपास यंत्र द्वारे पकडले गेले, तर तुम्हाला त्या रोख रकमेच्या जो स्त्रोत्र आहे तर ते सांगावा लागेल;
पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे पैसे कमवले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही, तर यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे असावे आणि तुम्ही तुमची कर विवरणपत्र भरले असल्यास, काही काळजी करण्याची गरजच नाही.
दंड होऊ शकतो का?
तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये जी रक्कम ठेवलेली आहे, तर त्या रकमेचा स्तोत्र सांगू शकत नाही, तर तुमच्यावर तपास यंत्रणा तुमच्यावर कारवाई करेल आणि तुमच्या अडचणीमध्ये भर पडू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मागे झालेल्या नोटबंदीनंतर, आयकर विभागाने असे सांगितले होते की, जर तुम्हाला अघोषित रोकड मिळाले असेल, तर तुमच्याकडून वसूल केल्या गेलेल्या रोख रक्कमेवर १३७% पर्यंत कर हा लावला जाऊ शकतो.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.