खुशखबर!! भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू | Indian Navy Agniveer Bharti 2022
Indian Navy Agniveer Bharti 2022
Indian Navy Agniveer Bharti 2022
भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2022) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात. भारतीय नौदल अग्निवीर भरती करिता ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती 2022 करिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, व अन्य सविस्तर माहिती करिता महाभरती ला भेट देत रहा.
Recruitment 2022
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
Indian Navy Agniveer Bharti 2022
- पदाचे नाव – अग्निवीर
- शैक्षणिक पात्रता – Qualified 10+2 Examination with Maths & Physics (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जुलै 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
Indian Navy Agniveer Agnipath Age Limit 2022
- वयोमर्यादा : 01/11/1999 to 30/04/2022.
- Minimum Age : 17.5 Years.
- Maximum Age : 23 Years.
- Age relaxation extra as per Government Rules.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.