12 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 2500 रिक्त पदांची नवीन भरती | Indian Navy Bharti 2022
Indian Navy Bharti 2022
Indian Navy Bharti 2022 Details
भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) पदांच्या एकूण 2500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2022 आहे.
Recruitment 2021
अन्य महत्वाच्या भरती
✅E Governance Maharashtra Bharti 2022 | खुशखबर – ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे तब्बल 300+ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
✅Bassein Catholic Bank Mumbai Bharti 2022 | बेसिन कॅथोलिक बँक मुंबई येथे 165+ रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी, 594 पदांची भरती – अर्ज करा | ESIC Bharti 2022
✅Central Railway Pune Bharti 2022 | मध्य रेल्वे पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
✅नोकरीच्या शोधात असलेल्यांना TCS मध्ये नोकरीची संधी!! TCS भरती, जाणून घ्या पात्रतेचे निकष
Indian Navy Bharti 2022
- पदाचे नाव – आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR)
- पदसंख्या – 2500 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10+2 (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 मार्च 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
How to Apply For Indian Navy Application 2022
- वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
- नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Instruction For Indian Navy Jobs 2022
- उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पात्रता परीक्षेत (10+2) भौतिकशास्त्र, गणित आणि यापैकी किमान एक विषय- रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान या विषयात मिळालेल्या एकूण टक्केवारीवर आधारित असेल.
- रिक्त पदांच्या चौपट संख्येच्या प्रमाणात राज्यानुसार शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
- कट-ऑफ गुण राज्यानुसार भिन्न असू शकतात कारण रिक्त पदांचे राज्यानुसार वाटप केले गेले आहे.
- निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि PFT साठी कॉल-अप लेटर जारी केले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.