रेल्वेचा मोठा निर्णय! आता या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणार रेल्वेचे तिकीट मोफत, पहा तुम्हाला मिळणार का लाभ? | Indian Railway Ticket Discount

0
28
Indian Railway Ticket Discount
Indian Railway Ticket Discount

रेल्वेचा मोठा निर्णय! आता या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणार रेल्वेचे तिकीट मोफत, पहा तुम्हाला मिळणार का लाभ? | Indian Railway Ticket Discount

Indian Railway Ticket Discount : तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे,तर मित्रांनो रेल्वेने आताच काही नवीन असा निर्णय घेतलेला असून, आता रेल्वेमध्ये काही रुग्णांना रेल्वेच्या तिकीट दरामध्ये सवलत मिळणार आहे.

तर फक्त त्या रुग्णांना नाही, तर त्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तिकीट दरामध्ये सवलत मिळणार आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती पुढे पाहूया. –

कोणत्या रुग्णांना मिळणार रेल्वेच्या तिकिट दरामध्ये सूट?

भारतीय रेल्वे द्वारे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, काही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना रेल्वेच्या तिकिटावर मध्ये सवलत म्हणजेच सूट मिळणार आहे, तर मित्रांनो कोणत्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना सूट मिळणार आहे आणि कोणत्या गाडीसाठी किती सूट मिळणार आहे खालील प्रमाणे पाहूया. –

तर कॅन्सर ने त्रस्त असलेल्या पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना उपचार करण्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करत असताना, सट दिले जाणार आहे. तर त्या पेशंटला AC Chair Class मध्ये ७५%, AC-३, Sliper मध्ये १००% तर First Class, Second Ac Class मध्ये ५०% असे तिकीट घरामध्ये सवलत दिली जाणार आहे.

थॅलेसेमिया, किडनी रुग्णांना , हृदयरोगी व तसेच त्यांच्या नातेवाईकांना देखील उपचारासाठी जाताना AC-३, AC Chair Car, Sliper, Second Class, First Ac मध्ये ७५% तिकीट दरामध्ये सूट हि भारतीय रेल्वेकडून दिली जात आहे.

संसर्ग नसलेल्या कुष्ठरोगांना, टीबी रुग्णांना व तसेच त्यांच्या नातेवाईकांना देखील, उपचार करण्यासाठी जाताना Second, Sliper आणि First Class च्या तिकीट दरांमध्ये ७५% तिकीट दरामध्ये सवलत मिळत आहे.

HIV असलेल्या लोकांना, व तसेच त्यांच्या नातेवाईकांना देखील उपचार करण्यासाठी जाताना, Second Class मध्ये ५०% तिकीट दरामध्ये सवलत मिळते.

तर भारतीय रेल्वेद्वारे देण्यात येणाऱ्या ह्या सुविधा या रुग्णांना, व तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच दिलासादायक बातमी असणार आहे. तर यामुळे वरती सांगितलेल्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी जाताना हि सुविधा मिळणार आहे.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

म्हाडा कोकण मंडळाच्या 4640 घरांची लॉटरी ‘या’ दिवशी निघणार !
म्हाडा कोकण मंडळाच्या 4640 घरांची लॉटरी ‘या’ दिवशी निघणार !
Income Tax New Rule
Income Tax New Rule

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here