भारतातील पहिले – India’s First Notes
- भारताचे पहिले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्र प्रसाद
- भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन
- भारताचे पहिले शीख राष्ट्रपती – ग्यानी झैलसिंग
- राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
- भारताचे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
- भारताचे पहिले पंतप्रधान – पंडित जवाहरलाल नेहरू
- हंगामी पंतप्रधानपद भूषावणारी पहिली व्यक्ती – गुलझारीलाल नंदा
- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान- इंदिरा गांधी
- भारताचे पहिले शीख पंतप्रधान- डॉ. मनमोहन सिंग
- लोकसभेचे पहिले सभापती – ग. वा. मावळनकर
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर- लॉर्ड माऊंटबॅटन
- स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल – सी. राजगोपालचारी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष – व्योमेशचंद्र बॅनर्जी
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी – जनरल करिअप्पा
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख – जनरल एम. राजेंद्रसिंग
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय हवाईदल प्रमुख – एअर मार्शल एस. मुखर्जी
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख – व्हाईस ऍडमिरल आर. डी. करारी
- सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश – न्या. हिरालाल कनिया
- भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन
- आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- बॅरिस्टर पदवी मिळवणारे पहिले भारतीय – ज्ञानेंद्रमोहन टागोर
- पहिले भारतीय वैज्ञानिक – जे. आर. डी. टाटा
- इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय – मिहीर सेन
- भारताचा पहिला अंतराळयात्री – राकेश शर्मा
- एव्हरेस्ट वर सर्वात पहिले पाऊल ठेवणारा भारतीय – तेनसिंग नोर्गे
- प्राणवायुशिवाय प्रथम एव्हरेस्ट सर करणारा – फु- दोरोजी
- नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय – रवींद्रनाथ टागोर
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय – आचार्य विनोबा भावे
- पदमश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे चारही पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय – उस्ताद बिस्मिल्ला खान
- वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष – के. सी. नियोगी
- राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष – रतन टाटा
- योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू
- भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर – चिंतामणराव देशमुख
भारतातील पहिल्या महिला
- दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारी पहिली महिला – रझिया सलतान
- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी
- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील
- परदेशी पदवी घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर / भारतातील पहिल्या महिला डॉक्टर – आनंदीबाई जोशी
- भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा – ऍनी बेझंट
- भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा – सरोजिनी नायडू
- पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी
- भारताच्या परदेशातील पहिल्या राजदूत – सी. बी. मूथ्थम्मा
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला – बचेंद्रि पाल
- इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती साहा (गुप्ता)
- भारताची पहिली महिला अंतराळवीर – कल्पना चावला
- नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला – इंदिरा गांधी
- भारतीय पहिली महिला वैमानिक – प्रेम माथूर
- दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी भारतीय महिला – संतोष यादव
- पहिली महिला आयपीएस अधिकारी – किरण बेदी
- योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा – इंदिरा गांधी
- पहिली महिला आय ए एस अधिकारी – अन्ना राजम जॉर्ज
- युनोमधील नागरी पोलीस सल्लागार पद भूषावणारी पहिली भारतीय महिला – किरण बेदी
विविध घटना प्रसंग सुरुवात
- भारतातील पहिले वर्तमानपत्र – द बेंगॉल गॅझेट (1781)
- भारतातील पहिली टपाल कचेरी – कोलकाता (1727)
- भारतातील पहिली रेल्वे – मुंबई ते ठाणे (1853)
- भारतातील विजेवरील पहिली रेल्वे – मुंबई ते कुर्ला (1925)
- भारतातील पहिला मुकपट – राजा हरिश्चंद्र (1913)
- भारतातील पहिला बोलपट – आलमआरा (1931)
- भारतातील पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा (1932)
- भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी – हर्षा चावडा (1986)
- भारतातील पहिली जनगणना – 1871-72
- भारताची पहिली आण्विक पाणबुडी – आय. एन. एस. चक्र
- भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा – अर्नाकुलम (केरळ)
- भारतातील पहिला सिमेंट कारखाना – चेन्नई
- भारतातील पहिली अणुभट्टी – अप्सरा (तारापूर)
- भारतातील पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (1988)
- भारतातील पहिला उपग्रह – आर्यभट्ट (1975)
- भारतातील पहिले विद्यापीठ – कोलकाता (1857)
- भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी – शालकी
- भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना – दिगबोई (1901)
- भारतातील पहिली कापड गिरणी – मुंबई (1854)
- भारतातील पहिली सूत गिरणी – इचलकरंजी (महाराष्ट्र)
- भारतातील पहिला अणुस्फोट – पोखरण (1974)
- भारतातील पहिले टेलिफोन एक्सचेंज – कोलकाता (1881)