इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना | Indira Gandhi National Old Age Pension Scheme
Indira Gandhi National Old Age Pension Scheme 2023 Online Application, Beneficiary List, Application Status | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना| इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना 2023 | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांपैकी हि एक जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारी महत्वाची योजना आहे. या योजनेला भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाव्दारे अर्थ सहाय्य केले जाते आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविली जाते, या योजनेमध्ये निराधार आणि दारिद्र्यरेषेखालील व दारिद्य्ररेषेवरील पात्र वृद्ध नागरिकांना केंद्र सरकारकडून तसेच राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच उद्देश पात्र लाभार्थी नागरिकांना सामाजिक संरक्षण प्रदान करणे तसेच हि योजना देशातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, गरीब कुटुंबे, वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती, विधवा महिला, अशा नागरिकांना दरमहा पेन्शन देऊन आर्थिक लाभ आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना माहिती
इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेच लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे लाभार्थी पात्रता असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील 65 वर्ष आणि 65 वर्षावरील सर्व नागरिक पात्र असतील, या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200/- रुपये प्रतीमहिना प्रतीव्यक्ती निवृतीवेतन देण्यात येते. तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन मधून 400/- प्रतिमाह निवृतीवेतन मिळते, यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 400/- रुपये प्रतिमाह आणि केंद्र शासनाकडून 200/- प्रतिमाह असे एकूण दरमहिन्याला 600/- रुपये प्रतीलाभार्थी निवृतीवेतन मिळते.
- लाभ :- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहिन्याला 600/- प्रती लाभार्थी निवृत्तीवेतन दिल्या जाते

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण माहिती: येथे क्लिक करुन पहा
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना लाभार्थी पात्रता
- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार वय 65 वर्षे किंवा 65 वर्षाच्या वर असावे (स्त्री किंवा पुरुष अर्जदार)
- या योजनेंतर्गत अर्जदाराच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे अर्जदार व्यक्ती राज्याचा 15 वर्षा पासून रहिवासी असावा
- या योजनेंतर्गत अर्जदार निराधार असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे कुटुंबाकडून कोणताही आर्थिक आधार नसावा तसेच मिळकतीचे दुसरे साधन नसावे
- या योजनेमध्ये 60 वर्षे आणि 79 वर्षे वयोगटातील गंभीर आजार असलेले आणि तसेच अनेक अपंगत्व असेलेल दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती व दारिद्र्यरेषेखालील विधवा स्त्रिया हे नागरिक या योजनेस पात्र नाही
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना फायदे
- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200/- रुपये मिळतात आणि राज्य शासनाकडून श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेंतर्गत 400/- रुपये निवृत्तीवेतनाच्या स्वरुपात असे एकूण 600/- रुपये दरमहा निवृतीवेतन देण्यात येते.
- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 600/- रुपये दिले जातात, योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील 65 वर्षे आणि अधिक वयोगट असलेले वृद्ध व्यक्ती लाभास पात्र आहेत, आणि या योजनेंतर्गत देशातील पात्र नागरिकांना मासिक आधारावर पेन्शन मिळते

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण माहिती: येथे क्लिक करुन पहा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.