इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना | Indira Gandhi National Old Age Pension Scheme
Indira Gandhi National Old Age Pension Scheme 2023 Online Application, Beneficiary List, Application Status | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना| इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना 2023 | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ठळक मुद्दे :-
योजना | योजना बदल माहिती |
योजनेचा नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळनिवृत्ती वेतन योजना |
लाभार्थी श्रेणी | सर्व श्रेणी |
योजनेचा लाभ | प्रत्येक लाभार्थीला दरमहा 600 रुपये दिले जातात. |
योजनेचा सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
अर्ज प्रक्रिया | महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी यांना सादर केला जातो |
उद्देश्य | पेन्शनद्वारे आर्थिक मदत |
योजनेचे लाभार्थी | देशातील वृद्ध, विधवा महिला, अपंग व्यक्ती |
या कार्यालयाशी संपर्क साधा | कलेक्टर कार्यालय/तहसीलदार/तलाठी कार्यालय |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी अर्जदाराला पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल
- वयाचा दाखला :- या योजनेंतर्गत अर्दाराला वयाचा दाखला ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपलिका मधून अधिकृत दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा मतदार यादीमध्ये नमूद केलेला वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला
- दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव :- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा अधिकृत पुरावा
- रहिवासी दाखला :- ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक / नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
- अर्जादारचे उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या प्रक्रीये नुसार अर्ज करू शकतात
अर्जदार या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शासनाच्या निर्णया प्रमाणे तो राहत असलेल्या गावतील तलाठ्याकडे अर्ज तपशीलवार भरून द्यावा.
या अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले या योजनेला आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्र जोडावे, या नंतर आपला अर्ज सबंधित तलाठ्याकडून संपूर्ण तपासणी करून घ्यावी, यानंतर सबंधित तलाठी प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची आणि अर्ज कोणत्या योजनेसाठी दिला आहे याची सविस्तर नोंद घेईल.
यानंतर तलाठी प्राप्त अर्जाची आणि त्याबरोबर जोडण्यात आलेली कागदपत्रे यांची सविस्तरपणे पडताळणी आणि छाननी करून प्राप्त अर्ज सबंधित तहसीलदार / नायब तहसीलदार यांच्याकडे पाठवेल
या योजनेंतर्गत लाभार्थ्याला मिळणारे निवृतीवेतन बँकेच्या खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील बचत खात्यात जमा करण्यात येते
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.