IPRCL Bharti 2023 :IPRCL मध्ये रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!
IPRCL Bharti 2023
IPRCL Bharti 2023
IPRCL Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी जाणून घ्या पात्रता?
IPRCL Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023
IPRCL Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य महाव्यवस्थापक | 01 पद |
मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक | 01 पद |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) | 01 पद |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) | 01 पद |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) | 01 पद |
महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक | 01 पद |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) | 02 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) | 01 पद |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) | 01 पद |
व्यवस्थापक (एस व टी) | 01 पद |
पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 10 पदे |
Educational Qualification For IPRCL Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य महाव्यवस्थापक | Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details) |
मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक | Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details) |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) | Officers should have service experience prescribed below Accounts & Taxation subject to the following (Read PDF for complete details) |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) | Officers should have service experience prescribed below in HR Department to the following (Read PDF for complete details) |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) | Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details) |
महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक | Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details) |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) | Full Time Degree in Civil Engineering |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) | Full Time Degree in Civil Engineering |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) | Full Time Degree in Electical Engineering |
व्यवस्थापक (एस व टी) | Full Time Degree in Electonics & Communications Engineering OR Full Time Degree in Signaling & Tele Communications Engineering |
पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी | At least 60% in aggregate of all years & semesters in Degree/ Diploma in Engineering granted by a Statutory University in relevant Discipline. |
Salary Details For IPRCL Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य महाव्यवस्थापक | Rs. 1,00,000 – 2,80,000/- |
मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक | Rs. 1,00,000 – 2,60,000/- |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) | Rs. 80,000 – 2,00,000/- |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) | Rs. 80,000 – 2,00,000/- |
संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) | Rs. 80,000 – 2,20,000/- |
महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक | Rs. 70,000 – 2,00,000/- |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) | Rs. 60,000 – 1,80,000/- |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) | Rs. 60,000 – 1,80,000/- |
वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) | Rs. 60,000 – 1,80,000/- |
व्यवस्थापक (एस व टी) | Rs. 50,000 – 1,60,000/- |
पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Graduate – 10,000/- per month Diploma – 8,000/- per month |
How To Apply For IPRCL Mumbai Recruitment 2023 | IPRCL Jobs 2023
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- पदवीधर / पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. इतर पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून नोंदणी करावी.
- तसेच, इतर पदांसाठी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
- अर्जामध्ये उमेदवाराने पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती नमूद करणे आवश्यक आहे.
- विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.