भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये 373 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!! । ISRO Bharti 2023

0
9
ISRO Bharti 2023 details
ISRO Bharti 2023 details

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये 373 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!! । ISRO Bharti 2023

ISRO Bharti 2023

ISRO Bharti 2023 details

ISRO Bharti 2023 मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

ISRO Bharti 2023 भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत “शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC'(EMC)” पदांच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2023 आहे.. 

ISRO Scientist/Engineer Bharti 2023 – Important Dates

  • Opening date for on-line registration  –    25.05.2023
  • Closing date for on-line registration    –    14.06.2023
  • Last date for payment of fee                –    16.06.2023

ISRO Scientist/Engineer Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) 90(*) पदे
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (यांत्रिक) 163 पदे
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) 47 पदे
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) – स्वायत्त संस्था – PRL 02पद
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – स्वायत्त संस्था – PRL 01 पद

Educational Qualification For ISRO Scientist/Engineer Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) BE/ B.Tech or equivalent in Electronics & Communication Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (यांत्रिक) BE/ B.Tech or equivalent in Mechanical Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) BE/ B.Tech or equivalent in Computer Science Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) – स्वायत्त संस्था – PRL BE/ B.Tech or equivalent in Electronics & Communication Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – स्वायत्त संस्था – PRL BE/ B.Tech or equivalent in Computer Science Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.

Salary Details For ISRO Engineer Recruitment 2023

Selected candidates will be appointed as Scientist/Engineer ‘SC’ in Level 10 of Pay Matrix and will be paid minimum basic pay of ₹.56,100/- p.m. In addition, Dearness Allowance [DA], House Rent Allowance [HRA] and Transport Allowance are payable as per extant rules on the subject. The employees will be governed by the New Pension Scheme. Further, medical facilities for self and dependents, subsidised canteen, limited quarters facility (in lieu of HRA), Leave Travel Concession, Group Insurance, House Building Advance, etc. are admissible as per Central Government orders.

How To Apply For Indian Space Research Organisation Bharti 2023

Candidates may apply for multiple posts, subject to conditions. However, candidates applying for multiple posts should select common (same) written test centres. Candidates have to make application fee payment separately for applications for all the posts. The application for on-line registration will be hosted in the ISRO website between 25.05.2023 and 14.06.2023. Applications will be received on-line only. Upon registration, applicants will be provided with an on-line Registration Number, which should be carefully preserved for future reference. E-mail ID of the applicant is to be given in the application compulsorily. The last date for submitting on-line application is 14.06.2023.

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  •  उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  14 जुन 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023
Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ