10 वी, 12 वी पास उमेदवारांना संधी!! 184+ रिक्त पदांकरिता जळगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2022
Jalgaon Rojgar Melava 2022
Jalgaon Rojgar Melava 2022 Details
Jalgaon Job Fair 2022 : जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय जळगाव रोजगार मेळावा – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 11 ते 12 ऑगस्ट 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022
✅खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022
✅10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022
✅खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022
Jalgaon Rojgar Melava 2022 Details
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 184+ जागा
- भरती – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – नाशिक
- जिल्हा – जळगाव
- नोकरी ठिकाण – जळगाव
- मेळाव्याचे ठिकाण – जळगाव
- रोजगार मेळाव्याची तारीख – 11 ते 12 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.