जिओचा भन्नाट प्लॅन, फक्त एवढ्या रुपयांमध्ये मिळणार दररोज 2 जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग | Jio Best Recharge Offers
Jio Best Recharge Offers Details
- जिओ कंपनीकडून ग्राहकांना ७१९ रुपयांचा प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची मुदत ८४ दिवस देण्यात येत आहे.
- तुम्हाला दरमहा रिचार्ज करावा लागणार नाही, फक्त 2GB डेटाच नाही तर तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
- या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज ८४ दिवस 2GB डेटा दिला जात आहे.
- हा प्लॅन ३ महिने म्हणजेच ८४ दिवस चालणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तब्बल ८४ दिवस दररोज 2GB डेटाचा लाभ मिळणार आहे.
- तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज १०० मेसेजची सुविधा देखील दिली जात आहे.
- त्यामुळे मेसेजसाठी तुम्हाला जास्त पैसे देण्याची गरज नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.