राज्यातील फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 70,000 | अर्ज करण्याची अंतिम तारीख आली जवळ !!
आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे राज्याची निम्मे होऊन अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार नेहमीच नवनवीन योजना सुरू करत असतात.
📢 महत्त्वाची माहिती
✅ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुमच्या जमिनीचा पुरावा सिद्ध होणार | Land Ownership Documents
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
मागील काही दिवसापासून राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. कांद्याला बाजारात केवळ पाच ते सहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. कांद्यातून योग्य उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीवर आता सरकारने सकारात्मक निर्णय दाखवला आहे. सरकारने कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रतिक्विंटल एवढा अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने आता यासाठी शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल एवढे दोनशे क्विंटल च्या मर्यादित अनुदान मिळणार आहे.

अर्जसोबत जोडावयाची कागदपत्रे जाणून घ्या
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.